Join WhatsApp Group

12th board exam १० वी १२ वी परीक्षा च्या निकालाची तारीख जाहीर..? पहा कधी लागणार निकाल..?

12th board exam १० वी १२ वी परीक्षा च्या निकालाची तारीख जाहीर..? पहा कधी लागणार निकाल..?

10th 12th board exam result 2024 दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत लागण्याची शक्यता बोर्डाकडून वर्तवण्यात आलेली आहे. बोर्ड कडून कसून प्रयत्न केले जात आहेत, की यावर्षीचा निकाल हा वेळेत लागावा. उत्तर पत्रिका तपासणीचे काम जलदरीत्या चालू झालेला आहे. तर या संदर्भातील अधिक माहिती खाली दिलेली आहे. बातमी शेवटपर्यंत वाचा बातमीच्या शेवटी आम्ही सांगितला आहे. की दहावी आणि बारावीचा निकाल यावर्षी कधी लागेल.

यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे. राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षा सध्या संपलेल्या आहेत. आणि दहावीचा केवळ एकच पेपर राहिला असून तो सुद्धा लवकरच होईल. सध्या वेळेत निकाल लावण्याचा दृष्टिकोनातून बोर्डाकडून प्रयत्न केले जात आहेत. एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्याचा नियोजन बोर्डाने लावलेला आहे.

महाराष्ट्र राज्य महामंडळातर्फे 11 ते 19 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आलेली होती. आणि 1 ते 26 मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. सव्वीस मार्चला दहावीचा भूगोलचा पेपर होणार आहे. तर छत्रपती संभाजी नगर विभागातून परीक्षेला एक लाख 86 हजार 814 इतकी विद्यार्थी बसलेले आहेत. तर बारावीच्या परीक्षेला एक लाख 79 हजार चौदा विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवलेला आहे.

हे सुद्धा नक्की वाचा
12th board exam

१० वी १२ वी पास असाल तर विमानतळावर नोकरी मिळेल पक्की; “या” कंपनी मध्ये मोठी भरती सुरू..!

सध्या बोर्डाकडून पेपर तपासणीचे काम सुरू आहे. बारावीचे पेपर तपासण्यासाठी 6630 परीक्षा काम करत आहेत. तर मंडळांनी प्रत्येक परीक्षकाला 200 पेपर तपासणीसाठी पाठवलेले आहेत.

दहावी आणि १२ वी च्या निकालाची वाट विद्यार्थी आतुरतेने पहात असतात, कारण इथूनच करियर कहा टरनिंग पॉइंट ठरतो, त्यामुळे हा निकल फार महत्वाचा आहे, आणि या वर्षी त्यांना जास्त वेळ वर पहावी लागणार नाही कारण लवकरच निकल देण्याचा पर्यटन बोर्ड करणार आहे , त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच निकल हाती येणार आहे. पुढील करियर साठी त्यांना मार्ग निवडण्यात वेळ मिळेल, त्यामुळे आता विद्यार्थ्यांना जास्त वेळ वाट न बघता निकाल हाती येणार आहे. कारण पेपर तपासणीसाठी पर्यवेक्षकांनी बहिष्कार टाकला होता तो सुद्धा दूर झाला आहे, त्यांसानदर्भात माहिती खाली दिली आहे.

पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता

विविध मागण्यासाठी शिक्षक संघटनेने पेपर तपासणी वरती बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या उत्तर पत्रिका शिक्षकांनी बोर्डाकडे परत पाठवले होत्या परिणामी दहावी आणि बारावीच्या निकालाला विलंब लागतो की काय असा प्रश्न निर्माण झाला होता 10th 12th board exam result date 2024. परंतु शासनाने शिक्षक संघटनाच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्यानंतर, शिक्षकांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतलेला आहे. सध्या सर्व पर्यवेक्षक दहावी आणि बारावीचा निकाल लावण्याचा दृष्टिकोनातून वेळेत उत्तर पत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे यावर्षी वेळेत निकाल लागण्याची फार मोठी अपेक्षा आहे. तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर तपासणीचे काम पूर्ण करून निकाल तयार करण्याचे काम बोर्डाकडून होणार आहे. असं सांगण्यात आलेला आहे. सदरील माहिती एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

सोशल मीडियावरील चर्चा आणि इतर माध्यमांच्या अनुसार बोर्डाचा निकाल बारावीच्या परीक्षेचा हा मी च्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तसेच दहावीचा निकाल हा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी अधिकृत बोर्डाचे संकेतस्थळ पाहू शकता.

Leave a Comment