Join WhatsApp Group

मार्चमध्ये येणार मोठा पगार जाणून घ्या किती वाढणार पगार आणि कोणते भत्ते किती वाढणार |7 pay commission news

 

मार्चमध्ये येणार मोठा पगार जाणून घ्या किती वाढणार पगार आणि कोणते भत्ते किती वाढणार |7 pay commission news

 

7 commission news: भारतातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष खूप जबरदस्त असणार आहे.

नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत 7 पे कमिशन न्यूज आता महागाई भत्त्यात वर्षातून फक्त दोनदा वाढ होणार आहे पण याशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांना अनेक मोठ्या भेटवस्तू मिळणार आहेत.

होळीच्या सणापूर्वीच सरकारने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे याशिवाय एच आर एम मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार हे आज आपण जाणून घेणार आहोत..

pay commission news भारताच्या केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना होळी पूर्वी एक मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे ज्यामध्ये महागाई मदत (DR) आणि महागाई भत्ता (DA) चार टक्क्यांनी वाढण्याची घोषणा केली आहे.

|7 pay commission news यात अर्थ केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना त्याच्या मूळ वेतनाच्या 50% इतकाच महागाई भत्ता मिळणार त्यानंतर 49.18 लाख कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शन धारकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

सरकारी तिजोरीवर ही वार्षिक 12, 868.72 कोटी रुपयाचा बोजा वाढणार आहे.

हे भत्ते वाढतील.

माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, महागाई भत्ता डीजे मध्ये चार टक्के वाढ झाल्यामुळे वाहतूक प्रतिनियुक्ती आणि कॅन्टीन भत्त्यात 25% ने वाढ होणार आहे.

एक जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे दर त्याच्या मूळ वेतनाच्या 50% असतील जे पूर्वी 46 टक्के होते घर भाडे भत्ता (HRA) बाल शिक्षण भत्ता वस्तीग्रह अनुदान अशा अनेक मर्यादा या सारख्या गोष्टींमध्ये वाढ होणार आहे.

Crop Loan List

7 pay commission news
7 pay commission news

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

मार्च महिन्यात मोठा पगार मिळेल केंद्र सरकारचा हा निर्णय जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे

याचा अर्थ केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याच्या मार्चच्या पगारात जानेवारी आणि फेब्रुवारी चा डी ए ची थकबाकी ही मिळेल.

याच्या व्यतिरिक्त एच आर ए वाढ आणि इतर बत्ती देखील जोडले जातल.

अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यातील पगाराच्या रूपात मोठी रक्कम मिळणार आहे

Crop Loan List

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment