Join WhatsApp Group

7th Pay Commission Salary :- फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ..

7th Pay Commission Salary :- फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ..

7th Pay Commission Salary
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन अपडेट आलेले आहे कारण आता त्यांच्या मूळ पगारांमध्ये बंपर वाढ करण्यात येणार आहे असा सरकारने शासन निर्णय काढलेला आहे..

 

Digital personal loan :- असा मिळवा कोणत्याही कागदपत्राशिवाय 5 लाख रुपये पर्सनल लोन..

 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याचे अपेक्षित असून निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच देशात आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर केंद्र सरकार महागाई भत्ता वाढवू शकणार नाही. अशा परिस्थितीत, कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोदी सरकार जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढीचा निर्णय घेऊ शकते, आनंदाचे वातावरण असते म्हणूनच वर्षाचा शेवटचा महिना अनेकांच्या आवडीचा असतो. सरत्या वर्षाला निरोप देत असताना नवीन आशेसह नवीन वर्षात पाऊल टाकतात. अशाप्रकारे नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीही आनंदवार्ता घेऊन येऊ शकते. केंद्र सरकार नवीन वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट देऊ शकते.निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार २०२४ च्या सुरुवातीला महागाई भत्ता आणि (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. DA मध्ये ४% वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५०% पर्यंत वाढेल.7th Pay Commission Salary

DA वाडी बद्दल सरकारचा शासन निर्णय पहाण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment