Join WhatsApp Group

Agriculture loan :6.56 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्याचे पॅकेज जाहीर…!

Agriculture loan :6.56 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्याचे पॅकेज जाहीर…!

Agriculture loan राज्यातील 5.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहेत त्यासाठी शासनाने नवीन पॅकेज जाहीर केला आहे आणि या संदर्भात माहिती आपण या पोस्टमध्ये सर्व जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो राज्यातील जे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिला आहे त्या शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे नियमित कर्ज परतफेड करणे शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे 6.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.

Agriculture loanठाकरे सरकारच्या काळात कर्जमाफी करण्यात आली होती आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना या कर्जमाफी पासून वंचित राहावे लागले होते अनेक शेतकरी वंचित राहिले होते पण आता हे शिंदे सरकारनेही एक मोठा निर्णय घेतला अधिवेशनामध्ये आणि जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे.

कर्जमाफी पासून वंचित सहा लाख 56 हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार असून त्यासाठी लवकरच शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले ही योजना 58 कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment