Join WhatsApp Group

ATM CARD RULES: 1  फेब्रुवारीपासून तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकणार नाहीत RBI चे नवीन नियम पहा

ATM CARD RULES: 1  फेब्रुवारीपासून तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकणार नाहीत RBI चे नवीन नियम पहा

 

ATM CARD RULES: नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात खूप सार्‍या प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी बँक देखील आहेत. परंतु त्या बँकांमध्ये करोडो ग्राहक देखील आहेत. ज्यांनी आपली खाते या बँकांमध्ये उघडले आहे. अशा परिस्थितीमध्ये काही बँका असे देखील आहेत. त्यांना 2024 मध्ये मोठा धक्का बसणार आहे. अशी माहिती RBI ने दिली आहे.ATM CARD RULES नवीन वर्षामध्ये लोक एटीएम कार्ड मधून पैसे काढू शकणार नाहीत. तसेच आरबीआयने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे याबाबतची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही कोणतेही छोटे मोठे काम करत असाल तर तुम्ही तुमच्या खात्यामधून पैसे काढू शकाल. एटीएम मधून पैसे काढता येतील का हे आपण आजच्या पोस्टमधून जाणून घेणार आहोत

 

जर कोणत्याही ग्राहकांनी बँक ऑफ इंडिया मध्ये आपले खाते उघडले असेल तर ही माहिती जास्त महत्त्वाची आहे. डेबिट कार्ड 31 डिसेंबर 2023 नंतर बंद झालेले असेल. तुम्ही जर त्यामध्ये काही बदल केले नसतील तर तुमचे एटीएम व ऑनलाइन पेमेंट सुविधा बंद होऊ शकते. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे पाहणार आहोत.ATM CARD RULES

 

मोबाईल नंबर ऑनलाईन कसा नोंदवायचा

मित्रांनो आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व बँकेने दोन सुविधा आपल्याला दिले आहेत. पहिली सुविधा म्हणजे तुम्ही ऑनलाईन खाते उघडलेल्या कोणत्याही शाखेत जाऊन हे फॉर्म भरून त्यावरती तुमचा मोबाईल नंबर लिंक करावा. फोन नंबर तुमचा 24 तासांमध्ये लिंक होऊन जाईल. ATM CARD RULES यानंतर तुमचे एटीएम कार्ड तुम्ही वापरू शकता. व एटीएम कार्डद्वारे पैसे काढू शकता. तसेच ऑनलाईन व्यवहाराची सुविधा देखील चालू करू शकता. दुसरी सुविधा म्हणजे जर कोणी बँकेचा ग्राहक असेल तो नेट बँकिंग किंवा अशा विविध ऑनलाईन सुविधा वापरत असेल, तर त्यांना स्वतःचा मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक असते. यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती लॉगिन केल्यानंतर तुम्ही आपला मोबाईल नंबर नोंदवू शकता

 

का होईल एटीएम बंद 

मित्रांनो रिझर्व बँक ऑफ इंडिया ने माहिती दिली आहे. की जर कोणी बँक ऑफ इंडिया चा ग्राहक असेल आणि त्यांनी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड घेतलेले असेल त्यांना मोबाईल नंबर एटीएम कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. ATM CARD RULES अन्यथा एक जानेवारी 2024 पासून ते ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकणार नाही. जर तुम्ही देखील या बँकेचे खाते वापरत असाल आणि तुमच्याकडे देखील क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे देखील एटीएम कार्ड बंद पडू शकते.

Leave a Comment