Join WhatsApp Group

Bike electric connection kit:आता येईल मजा.. पेट्रोल बाईक होणार इलेक्ट्रिक दोन भावांनी लावला जुगाड.. जुगाड पाहून भलेभले इंजिनिअर डिगऱ्या फाडतील..?

Bike electric connection kit:आता येईल मजा.. पेट्रोल बाईक होणार इलेक्ट्रिक दोन भावांनी लावला जुगाड.. जुगाड पाहून भलेभले इंजिनिअर डिगऱ्या फाडतील..?

Bike electric connection kitनमस्कार शेतकरी मित्रांनो जगभरात इलेक्ट्रिक वाहने बनवण्याची शर्यत आता दिवसेंदिवस वाढत आहे मात्र इतके तंत्रज्ञान असून युवाने बनवतात किंवा त्यानंतर अनेक प्रकारच्या त्रुटीसमोर येतात आता ही वाहन पाहिले तर तुम्ही आचारी चिकित व्हाल दोन शेतकरी मित्रांना एक भन्नाट जुगाड बनवला आहे आणि त्यांनी तब्बल पेट्रोल वरची बाईक इलेक्ट्रॉनिक केली आहे तर पाहूया खाली सविस्तर माहिती.

Bike electric connection kit
Bike electric connection kit

Bike electric connection kit मित्रांनो आता लोकांना अशा समस्या समोर जावं लागणार नाही खरंतर दिल्लीतील दोन भावांनी असे तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे की आता तुम्ही तुमची बाईक असेल स्कुटी असेल ती पेट्रोल वर जर असेल तर तुम्ही सहजाच पणे तुम्ही इलेक्ट्रिक वरती बनू शकता आणि ह्या कमी बजेटमध्ये बदलू शकता डॉक्टर उत्तम सिंगला आणि पुरुषोत्तम सिंगला या दोन भावांनी ही इलेक्ट्रिक बाइक बनवली आहे.

Bike electric connection kit उत्तम ने सांगितले की त्यांनी हा शोध त्यांच्या कंपनी करिष्मा ग्लोबल व त्यांच्या सहकार्याने केला आहे हा संपूर्ण कल्पना कल्पने मागे त्यांचा भाऊ पुरुषोत्तम यांचा ब्रेन म्हणजे त्यांनी माईंड वापरला आहे जानेवारी 2022 पासून या कल्पनेवर ते काम सुरू झालं होतं असे ते म्हणाल.

शेतकऱ्यांनो तलाठ्याकडे न जाता वारस नोंद करा ऑनलाईन या पद्धतीने ते पण 2 मिनिटात

त्यांनी सांगितले की तुम्ही हे कीट कोणत्याही बाईकच्या इंजिनला अडथळा न आणता बसू शकतात या कीडच्या साह्याने पेट्रोल बाईकचे इलेक्ट्रिक बाइक मध्ये रूपांतर करता येते त्यांनी सांगितले की काही कारणाने तुमच्या इलेक्ट्रिक किडची बॅटरी संपली तर त्यामुळे तुम्ही या बाईचे पेट्रोल इंजन लगेच सुरु करून चालू करू शकता.

या हायब्रीड किडचे घटक कोणते आहेत पुरुषोत्तम यांनी सांगितले की या हायब्रीड किड कोणत्याही प्रकारच्या बाईकमध्ये बसवले जाऊ शकते त्यांनी सांगितले की हायब्रीड किट मध्ये अनेक प्रकारचे घटक आहेत जसे मोटार कंट्रोलर आणि बॅटरी जे मिळून ही संपूर्ण किट तयार करतात त्यांनी सांगितले की त्यांनी या किट मध्ये तीन प्रकारचे मोड ठेवले आहेत.

ज्यामध्ये तुम्ही जर ती इ कोमोड वर चालवली तर तुमची बाईक चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या वेगाने धावेत जर तुम्ही ती नॉर्मल मोड वर चालवली तर तुमची बाईक 60 ते 70 किलोमीटरच्या वेगाने धावेल आणि तुम्ही जर ती बाईक आणि ती स्पोर्ट मोडवर ठेवली चालू ठेवली तर 80 ते 90 किलोमीटरच्या वेगाने धावेल.

👇👇👇👇

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment