Join WhatsApp Group

Cbse board exam:१० वी १२ वी बोर्ड परीक्षा चे नवीन वेळापत्रक जाहीर, येथे पहा

Cbse board exam:१० वी १२ वी बोर्ड परीक्षा चे नवीन वेळापत्रक जाहीर, येथे पहा

Cbse board examनमस्कार विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने काही दिवसापूर्वीच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे आता केवळ वेळापत्रक बदलण्यात आले आहे जे विद्यार्थी 2023 ते 2024 या शैक्षणिक वर्षात परीक्षेला बसणार आहेत ते cbsc च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन परीक्षेचे वेळापत्रक तपासू शकतात विद्यार्थी त्यांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर पाहू शकतात तसेच विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवरून हे वेळापत्रक डाउनलोड ही करू शकतात.

Cbse board examसी बी एस सी ने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार काही विषयाच्या पेपरच्या परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत त्यामध्ये इयत्ता दहावीचे पेपर परीक्षा आता 23 फेब्रुवारीला होणार आहे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार हा पेपर 4 मार्चला होणार होता तसेच 16 फेब्रुवारीला होणारी दहावीची डिटेल परीक्षा आता 28 फेब्रुवारीला होणार आहे याशिवाय बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकातील बदल करण्यात आले आहेत बारावी फॅशन स्टडीज परीक्षा आता 11 मार्च ऐवजी 21 मार्चला होणार आहे.

वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

दहावी वेळापत्रक

येथे क्लिक करा

बारावी वेळापत्रक

येथे क्लिक करा

सी बी एस सी बोर्ड अधिकृत वेबसाईट

सुधारित वेळापत्रकानुसार सीबीएसई बोर्ड 15 फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू करण्यात आहे दहावीच्या परीक्षा 13 मार्चला संपणार आहेत तर बारावीच्या परीक्षा दोन एप्रिलला संपणार आहेत दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा एका शिफ्ट मध्ये घेतल्या जाणार आहेत ही परीक्षा दिवसभर सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत होणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

 

Leave a Comment