Join WhatsApp Group

cng tractor : शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! महिंद्राने आणलाय सीएनजी वर ट्रॅक्टर आता इंधनाची होणार बचत

cng tractor : शेतकऱ्यांसाठी खुशखबर महिंद्राने आणलाय सीएनजी वर ट्रॅक्टर आता इंधनाची होणार बचत

cng tractor नमस्कार मित्रांनो देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्मिती कंपनी असलेली महिंद्रा ट्रॅक्टर आता शेतकऱ्यांसाठी जबरदस्त मॉडेल घेऊन आले आहे ते म्हणजे आता महिंद्रा ट्रॅक्टर सीएनजी वर चालणार आहे आता सीएनजी वर चालणाऱ्या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना मशागत करण्यासाठी खर्चात मोठी बचत होणार आहे कारण की या महागाईच्या जमान्यांमध्ये डिझेलचे भाव गंगा ला भेटलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परवडणार परवडणारा ठरत होता परवडत नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या संकटावरील हा महिंद्रा कंपनीने त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर पाहूया पुढे काय आहेत फीचर्स याबद्दल सविस्तर माहिती.

महिंद्रा कंपनीने नागपूर येथे आयोजित ऍग्रो व्हिजन 2023 या कृषी प्रदर्शनात केंद्रीय दळणवळण व परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या आपल्या पहिल्या सीएनजी ट्रॅक्टरच्या अनावरण केले आहे या ट्रॅक्टरची निर्मिती कंपनीकडून चेन्नई येथे करण्यात आली असून तो डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या बरोबरीने त्याला ताकद आहे आणि काम करण्याची क्षमता पण आहे कंपनीने या ट्रॅक्टरला गॅस भरणा करण्यासाठी 45 लिटरच्या चार टाक्या दिल्या आहेत या टाक्यांमध्ये २१२ दाबासह 24 किलो गॅस भरण्याची क्षमता कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच डिझेलच्या ट्रॅक्टरच्या तुलनेत ट्रॅक्टरला प्रति तास 100 रुपये किमी इंधन खर्च लागणार आहे असा दावा कंपनीकडून केला जात आहे त्यामुळे आता शेतकऱ्याची मशागत करण्यासाठी खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

 

शेतकरी कर्जमाफी पोर्टल सुरू या शेतकऱ्यांना पुन्हा 50 हजार रुपये

अनुदान यादी पहा

तसेच प्रदूषणास आळा बसणार

cng tractor महिंद्राचा हा सीएनजी ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत 70 टक्के होऊन कमी प्रदूषण कार्य आहे यासोबतच इंजिनचा आवाज इंजिन कॉम्प्रेशन 3.5 देसीबल कमी होण्यास मदत होणार आहे त्यामुळे ध्वनी आणि वायू या दोन्हीच्या प्रदूषणास आळा बसणार आहे तसेच कंपनीने हा ट्रॅक्टरचे इंजन हे अधिक टिकाऊ बनवले आहेत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या बदलामुळे मोठ्या कालावधीपर्यंत काम करणे शक्य होणार आहे इतकेच नाही तर शेती आणि शेती व्यतिरिक्त अन्यवसायातील वापरासाठी चालकाच्या दृष्टीने हा सीएनजी ट्रॅक्टर अगदी आरामदायी बनवण्यात आलेला आहे.

 

या शेतकऱ्यांना सोयाबीन तूर कापूस पिकाचा विमा जाहीर

येथे पहा जिल्हानिहाय याद्या

शेतकऱ्यांना आशा आहे कधी हा ट्रॅक्टर लॉन्च होणार.

सीएनजी तंत्रज्ञानावर आधारित हा ट्रॅक्टर सध्या उपलब्ध असणाऱ्या ट्रॅक्टर याप्रमाणेच शेतीची सर्व प्रकारची कामे कुशल तेणे करू शकतो महिंद्रा कंपनीने हा ट्रॅक्टरला बाजारात आणण्यासाठी तयार सुरू केले असून सीएनजी तंत्रज्ञानावर येणाऱ्या सर्व स्तरातील प्रतिक्रियेच्या मूल्यांकनानंतर कंपनीकडून हा ट्रॅक्टर सीएनजी लॉन्च केला जाणार आहे या ट्रॅक्टरचे निर्मितीसाठी प्रदूषण नियंत्रण ताकद आणि काम करण्याच्या क्षमतेवर विशेष भर दिला असल्याचे कंपनीकडून सांगलीतले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.

 

Leave a Comment