Join WhatsApp Group

 cottan rate new शेतकऱ्यासाठी खुशखबर…! कापूस दरात मोठी वाढ आजचे येथे बाजार भाव

cottan rate new शेतकऱ्यासाठी खुशखबर…! कापूस दरात मोठी वाढ आजचे येथे बाजार भाव

cottan rate new नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवाळीनंतर कापसाचे भाव वाढू लागल्याने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे बाजारात वाढ तेजीत आहे यामुळे यावर्षी कमी पाऊस आणि गुलाबी बोंड अळीचे आक्रमणामुळे ज्या शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाले आहे त्यांच्या अशा पल्लवी झाले आहेत.

महाराष्ट्र आणि इतर प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमधील कापूस उत्पादनात झपाट्याने घटविण्यापेक्षा अपेक्षा आहे याचे कारण पावसाळ्यात कमी पाऊस आणि गुलाबी बोंड अळीचे मोठ्या प्रमाणावर बाजार भाव होत आहेत

 

हे सुद्धा वाचा : या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार

सरसकट अनुदानाची रक्कम

 

cottan rate new या परिणामी प्रदेशात कापसाचे प्रति एकर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे त्यामुळे बाजारपेठेत पुरवठ्याची कोंडी निर्माण झाली आहे यापूर्वी कापसाची सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा एम एस पी खाली विकला जात होता.

पण गेल्या काही आठवड्यापासून बाजारभावाने एमएसपी पातळी ओढून आली आहे जे शेतकरी आता आपला म** की पायात शिरदाराने विकू शकतील त्यांच्यासाठी हा मोठा दिलास आहे अनेक शेतकरी आता आपला जुना साठा बाजारात आणत आहेत.

 तुम्ही फक्त 500 रुपयांमध्ये छतावर सौर पॅनल बसू शकतात येथून करा

ऑनलाईन अर्ज

नवीन पिकाची आवक कमी असल्याने येत्या काही दिवसात कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे कमी पुरवठ्यामुळे सध्या केवळ 40% जिनिंग युनिट कार्यरत आहेत.

cottan rate new मागणी वाढल्याने आणखी जिनिंग मिल सुरू होतील यामुळे काही किमती दुरुस्त होऊ शकतात परंतु एकूणच किमतीचा दृष्टिकोन शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आहे कालचा लिलावा संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारपेठेत कापसाला सात हजार 100 ते 7250 रुपये क्विंटल असा कमाल दर मिळाला आहे सरासरी भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल होता.

काय चाललं संपूर्ण महाराष्ट्रात बाजारात किमान दर 6500 ते 7000 रुपये प्रति क्विंटल होता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी भाव स्थिर राहतील व थोडा धीर धरा असं काहीतरी म्हणत आहेत नक्कीच कापसाचे भाव वाढतील

 

Leave a Comment