Join WhatsApp Group

Cottan rate today :कापूस उत्पादकासाठी आनंदाची बातमी.. कापसाचे दरवाढी सुरुवात या ठिकाणी मिळते 8000 चा वर कापसाला दर लवकरच होणार 10 ते 12 हजार रुपये कापसाचे दर

Cottan rate today :कापूस उत्पादकासाठी आनंदाची बातमी.. कापसाचे दरवाढी सुरुवात या ठिकाणी मिळते 8000 चा वर कापसाला दर लवकरच होणार 10 ते 12 हजार रुपये कापसाचे दर

Cottan rate today  नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवाळीनंतर कापूस दरात वाढीचा ट्रेंड सुरू आहे अकोटा बाजारात कापसाला प्रतिक्विंटल 7825 रुपये दर मिळाला आहे यामुळे कापूस उत्पादनाच्या अशा पल्लवी झाले आहेत कारण की शेतकऱ्यांना कापूस पिकवण्यासाठी खूप शेतामध्ये राब राब राबवावे लागते कापूस ची मशागत करण्यासाठी खूप मेहनत करून खूप खर्च करून भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवाई दिल झालेला आहे व त्याकडे राज्य शासन कुठल्याही प्रकारचं त्यावर लक्ष करीत नाहीये त्यामुळे आपल्याला राज्य शासनाला एक या हिवाळी अधिवेशनात एक विनंती करायची आहे कापसाला कमीत कमी दर हा 12000 असला पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांना आता एकजूट होणं गरजेचं आहे.

👇👇👇👇

तेल महागाई कमी 15 लिटर डब्याचे आजचे नवीन दर पहा,

Cottan rate today  कापसाच्या दरात वाढ होयला सुरुवात झाली आहे परंतु ती मना वाशी समाधानकारक वाढ असल्यामुळे शेतकरी खूप नाराज आहे त्यापैकी एक कारण म्हणजे सरकीचे दर कमी झाले आहेत तर तिची जर कमी झाल्याने कापसाचे दर वाढत नाहीत आणि दुसरे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार कापसाच्या दरात वाढ झाली आहे परंतु अद्यापही कापसाचे भाव वाढलेले नाहीत त्यामुळे आंधळा दळीत आणि कुत्र पीठ खात अशी गत या महाराष्ट्रात या राज्य सरकार मुळे झालेली आहे.

महाराष्ट्र मध्ये पाऊस कमी असल्यामुळे कपाशीचे उत्पादनही कमी झाला आहे.

तृतीय कारण म्हणजे यंदा देशात कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे पावसाच्या खंडामुळे यंदा कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे परंतु कापसाचे दर लवकर वाढले पाहिजेत कारण की शेतकऱ्याकडे आज कापूस आहे परंतु कापसाला भाव नाही आणि तोच कापूस शेतकऱ्यांनी विकला व्यापाऱ्या तर कापसाचे दर वाढतील आणि त्यापासून शेतकऱ्याचा काही फायदा होणार नाही त्यासाठी कापसाचे दर आत्ताच वाढणे गरजेचे आहे कारण की शेतकरी हा खूप पाऊस कमी असल्यामुळे खूप चिंतेत सापडलेला आहे थोड जिथे दहा क्विंटल कापूस होता तिथे आज दोन गुंतून कापूस झाला आहे त्या दोन कुंटल मध्ये शेतकऱ्यांना खर्च ना कुठलं काहीच त्याला परवडत नाही त्यासाठी

👇👇👇👇

तेल महागाई कमी 15 लिटर डब्याचे आजचे नवीन दर पहा,

कापसाचे दर दहा हजार रुपये ते 12 हजार रुपये होणे खूप गरजेचे आहे अशी शेतकरी बांधवांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Comment