Join WhatsApp Group

 cottan rate :येत्या काळात कापसाचे दर वाढणार ! शेतकरी नी टप्प्याटप्प्याने विक्री करावी, कापसाची बाजार जाणून घ्या किती मिळते बाजारात कापसाला भाव

 cottan rate :येत्या काळात कापसाचे दर वाढणार ! शेतकरी नी टप्प्याटप्प्याने विक्री करावी, कापसाची बाजार जाणून घ्या किती मिळते बाजारात कापसाला भाव?

cottan rate नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा कापसाला प्रतिक्विंट दहा ते बारा हजार रुपये मिळावा अशी प्रत्यक्ष शेतकरी अपेक्षा धरली होती परंतु सध्या कापसाला प्रतिक्विंटल 7200 ते 7300 रुपये मिळत आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे परंतु येत्या काही काळात कापसाच्या दरात सुधारणा होण्याची अनेक तज्ञ कडून अंदाज व्यक्त केला जात आहे. चला तर मग जाणून घेऊया सध्या कापसाला कोणत्या बाजारात किती भाव मिळत आहे ते आपण पाहूया,

हे वाचा :कापूस उत्पादकासाठी आनंदाची बातमी.. कापसाचे दरवाढी सुरुवात या ठिकाणी मिळते 8000 चा वर कापसाला दर लवकरच होणार 10 ते 12 हजार रुपये कापसाचे दर

कापसाला का मिळतोय कमी दर?

cottan rate जागतिक पातळीवर स्वतःची उपलब्ध वाढली आहे युक्रेन आणि रेषा युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनेक देशाने आपल्या देशातच स्वतःचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला होता यामुळे जागतिक पातळीवर स्वतःची उपलब्ध वाढली आहे आणि त्यामुळे कापसाची मागणी कमी झाली आहे भारतातील सुंदर इतर देशाच्या तुलनेत जास्त आहेत त्यामुळे भारतात आयात करणाऱ्या देशांना भारतातील कापसाचा खर्च जास्त होतो त्यामुळे ते इतर देशाकडून सुद्धा जायात करण्यास प्राधान्य देत असतात बांगलादेशच्या आर्थिक स्थिती बिकट आहे परंतु बांगलादेश हा भारताचा मुख्य सुतायतदार देश होता परंतु बांगलादेशच्या हार्दिक स्थिती बिकट असल्याने त्या देशात स्वतःची मागणी कमी झाली आहे परंतु चीन आणि इंडोनेशिया या देशांमध्ये स्वतःची मागणी कमी झाली आहे चीन आणि इंडोनेशिया हे भारताचे दुसरे आणि तिसरे प्रमुख सूत आयोगाचे दर आहेत परंतु या दोन्ही देशांमध्ये स्वतःची मागणी कमी झाली आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?

  • कापसाची विक्री करताना योग्य बाजारपेठ शोधणे आवश्यक आहे.
  • कापसाची विक्री करताना कापसाची गुणवत्ता तपासणी आवश्यक आहे.
  • कापसाची विक्री करताना चांगले भाव मिळवण्यासाठी व्यापाऱ्याची चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करताना घाई करू नये दोन-तीन बाजार समितीमध्ये काय बाजार भाव चालू आहे व जिथे जास्त बाजार भाव मिळत आहे तिथे कापूस घाल ण्यात यावे व चांगला भाव मिळवण्याची प्रतीक्षा करावी.

हे वाचा :कापूस उत्पादकासाठी आनंदाची बातमी.. कापसाचे दरवाढी सुरुवात या ठिकाणी मिळते 8000 चा वर कापसाला दर लवकरच होणार 10 ते 12 हजार रुपये कापसाचे दर

Leave a Comment