Join WhatsApp Group

crop insurance anudan : शेतकऱ्यांच्या बँकेत उद्यापासून पिक विमा जमा…! पिक विमा कंपनीला सरकारच्या आदेश

crop insurance anudan : शेतकऱ्यांच्या बँकेत उद्यापासून पिक विमा जमा…! पिक विमा कंपनीला सरकारच्या आदेश

crop insurance anudan नमस्कार शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पाऊस हा खूपच कमी झाल्यामुळे शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यांनी कशामुळे मूल्यमापन करून राज्य सरकारने बीड जिल्ह्यामधील 90 महसूल मंडळांना 25% अग्रीम पिक विमा देण्याचा निर्णय घेतला होता परंतु पिक विमा कंपनीला आव्हान ही दिलेले होते.

राज्य सरकारने पिक विमा कंपनीला हा निर्णयाला फेटळून लावले परंतु त्यानंतर किंवा कंपनीने राज्यस्तरावरील तांत्रिक सल्लागार समितीकडे असतील करण्यात आले होते आणि या अपीलचे सुनावणी आता झालेली असून सर्व शेतकऱ्यांना पिक विमा देण्याच्या आदेश कंपनीला देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता सर्वांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा येत्या दोन दिवसांमध्ये जमा केला जाणार आहे.

👇👇👇👇

राज्यातील या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ…! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

 

crop insurance anudan प्रत्येक शेतकऱ्यांना आगरीन पिक विमा वितरण करण्यासाठी प्रक्रिया दोन दिवस सुरू करण्यात येणार आहे तसेच यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळेल असं महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केलेला आहे.

अग्रीम पिक विमा खालील मुद्द्याच्या आधारे माहिती सादर केलेली आहे

  • पिक विमा कंपनीने बीड जिल्ह्यामधील एकूण 90 महसूल मंडळांना 25 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँकेत अनुदान जमा करण्याचे आदेश दिले होते.
  • पिक विमा कंपनीने आता राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केलेली होती परंतु यांच्यावर सखाराम तक निकाल जाहीर करण्यात आला होता.
  • राज्यातील तांत्रिक सल्लागार समितीने शेतकऱ्यांना 25 टक्के अग्री विमा यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे तात्काळ देण्यात आले असून लवकर शेतकऱ्यांना खात्यामध्ये हा विमा जमा करण्यात येणार आहे.
  • पीक मे ची रक्कम ही दोन दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये जमा करण्याचे आदेश सरकारने कंपनीला नुकतेच जाहीर केले आहे.

👇👇👇👇

एसबीआय बँक सर्वांना क्रेडिट कार्ड देत आहे ; नक्की पहा | SBI credit card 2023

 

 

Leave a Comment