Join WhatsApp Group

crop insurance compensation :हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या मागण्या..! पिक विमा नुकसान भरपाई, दुष्काळ व अवकाळी 

crop insurance compensation :हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या मागण्या..! पिक विमा नुकसान भरपाई, दुष्काळ व अवकाळी

crop insurance compensation नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अनेक मागण्या केल्या नागपुरात सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात टोपे साहेब बोलत होते.

दुष्काळी मदत देण्यासाठी लादण्यात आलेल्या कठोराटी सरकारने दूर कराव्यात अशी मागणी टोपे यांनी केली आधार कार्ड आणि बँक खाते सक्तीची केलेली गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी मदतीपासून वंचित आहेत असेही टोपे साहेबांनी खरडून अधिवेशनात मुद्दे मांडले आहेत

मित्रांनो अशा सर्व निर्बंधात्मक अटी काढून टाकाव्यात यासाठी सर्व शेतकऱ्यांनी थकीत मदत लवकरात लवकर द्यावी अशी मागणी राजेश भैय्या टोपे यांनी केली व पुढे टोपे साहेब यांनी केलेला अन्य प्रमुख मागण्या दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये तात्काळ दुष्काळ म्हणून मदत द्यावी जनावरांना चारा द्यावा व टँकरची सोय करावी अशा अनेक मागण्या भैय्यासाहेबांनी तिथे अधिवेशनात मांडले आहेत.

जायकवाडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे अवकाळी पावसामुळे पिकाच्या नुकसानीची भरपाई द्यावी पीक विम्याची यादी रद्द कराव्यात व चांगला पिकांना बाजार भाव द्यावा सोयाबीन कापूस त्यासाठी चांगला बाजार भाव द्यावा.

crop insurance compensation राजेश  भैया टोपे यांनी शेतकऱ्याचे त्यासाठी केलेल्या या मागण्याबाबत सरकार का निर्णय घेत हे पाहिजे आहेत त्यांनी उपस्थित केलेल्या दुष्काळ निवारण पीक नुकसान भरपाई यासारखे मुद्दे गंभीर आहेत आणि त्यावर तातडीने लक्ष घालण्याची  गरज आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर मदत आणि संरक्षण देणे हे राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.

 

सरकारी योजनेच्या माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या

 

Leave a Comment