Join WhatsApp Group

Crop insurance district या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पिकविमा मिळणार

Crop insurance district या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पिकविमा मिळणार

Crop insurance district राज्यात ऑगस्टमध्ये पडलेल्या मोठ्या खंडामुळे सर्वत्र जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिसूचना काढून विमा कंपनीला 25% अग्रिम पिकविमा वाटपाचे निर्देश दिले होते. परंतु विमा काही जिल्ह्यातील अग्रिम पिकविमा संदर्भात विमा कंपन्यांनी केंद्रीय समितीकडे याविरोध अपिल केले होते. आणि केंद्रीय समितीने विमा कंपन्याच्या बाजुने निकाल दिला आहे सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पिकविमा मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

Insurance company विमा कंपनीने केंद्रीय समितीला आपले मत मांडताना असे सांगितले की 21 दिवसापेक्षा अधिक खंड पडला असला तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनात कोणतीही घट झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम पिकविमा न देता पिक कापणी प्रयोगानंतर च्या अंतिम अहवालानंतर पिकविमा देण्याचे निश्चित केले जाईल. यावर केंद्रीय समितीने विमा कंपनीच्या म्हणण्याला सहमती देत सात जिल्ह्याचा अग्रिम पिकविमा फेटाळला आहे.Crop insurance district

👇👇👇

पंजाबराव डख म्हणतात या भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट

केंद्रीय समितीने कंपनीच्या बाजुने निकाल देत सोलापूर, लातूर, हिंगोली, नाशिक, अमरावती, सातारा आणि अहमदनगर या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पिकविमा मिळणार नसुन या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट पीक कापणी प्रयोगानंतर पिकविमा दिला जाणार आहे.

👇👇👇

हे वाचा – पिएम किसान योजनेच्या नवीन याद्या पोर्टलवर प्रकाशित 16 वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना

 

Crop insurance district केंद्रीय समितीच्या निकालानुसार आता सोलापूर, लातूर, हिंगोली, नाशिक, अमरावती, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यात पिक कापणी प्रयोगानंतर पिकाच्या उत्पादनाच्या % टक्केवारी मध्ये घट आली तरच पिक विमा दिला जाणार आहे अन्यथा पिक विमा मिळणार नाही. या निकालाने सध्या तात्काळ अग्रिम पिक विमा या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही.]

Leave a Comment