Join WhatsApp Group

Crop insurance scheme पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार तारीख फिक्स …

Crop insurance scheme पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार तारीख फिक्स …

Crop insurance scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक सर्वात मोठी अपडेट घेऊन आलो आहोत आणि ते अनेक दिवसापासून हा विषय पेंटिंग राहिला होता आणि शेतकऱ्यांनाही आतुरता होती की ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार तर आत्ताच लोकसभा निवडणूक च्या आचारसंहिता लागतात शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार ची तारीख फिक्स झाली आहे तर पाहूया खाली सविस्तर माहिती.

Crop insurance scheme पिक विमा कधी मिळणार हा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पडलेला होता पण आता शेतकऱ्याचा हा प्रश्न नक्कीच हा प्रश्न राज्यकर्ते यांनी सोडवतील अशी अपेक्षा आहे जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेनुसार 25% अग्रीम पीक विम्याची वाटप पूर्ण झालेले आहेत आता पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार 50 पेक्षा कमी आनेवारी असलेल्या महसूल मंडळांना शेतकऱ्यांची उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे.

ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पिक विमा मिळालेला नाही ज्यांना 25 टक्के आगरीन पिक विमा मिळालेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू झाले आहे आचारसहिता सुरू असल्याने पिक विमा मिळणार का हा प्रश्न अनेकांना पडला असेल पण पिक विमा आजच्या साहित्य पूर्वी मंजूर झालेला होता त्यामुळे आचारसंहितेमध्ये पिक विमा वाटप होणार आहे.

 

Bank Cash Deposit Rule Changed

खरीप 2023 पिक विमा मिळाला का चेक करा ऑनलाईन मोबाईलवर

  1. पिक विमा मिळाला नाही जाणून घ्या काय चुका होत्या आणि मिळणार का नाही तेही पहा
  2. पिक विमा मार्च केअर पर्यंत किंवा पंधरा एप्रिल पर्यंत तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल पीक विम्यासाठी खालील गोष्टी पूर्ण असणे बंधनकारक आहे.
  3. पिक विमा अर्ज मंजूर असला पाहिजे तुमचा पिक विमा अर्ज फेटाळला गेला किंवा त्रुटीमध्ये असेल तर तुम्ही पिक विमा पासून वंचित राहू शकतात…
  4. तुमचे बँक खाते तुमच्या आधार लिंक केलेले आहे का ते एकदा तपासून घ्या असेल तर तुम्हाला पिक विमा मिळेल.
  5. काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि काही जिल्ह्यांमध्ये कापूस किंवा इतर पिकासाठी पिक विमा मंजूर झालेला आहे तुम्ही ज्या पिकासाठी पिक विमा भरला आहे त्या पिकासाठी तुमचा महसूल मंडळात पिक विमा मंजूर झाला आहे ते तपासा..
  6. पिक विमा कंपनीच्या नियमानुसार ई पीक पाहणी अनिवार्य आहे जर तुम्ही पिक पाणी केली नाही तर तुम्हाला पिक विमा पासून बाबा पासून वंचित राहू शकतात.

तुम्हाला पिक विमा मिळेल की नाही हे पीक विम्याची स्थिती कशी तपासायची…

पिक विमा सती शेतकऱ्यांना मित्रांनो जर Crop insurance scheme तुम्हाला अद्यापिक विमा मिळाला नसेल तर तुम्ही थेट पीक विमा कंपनीला फोन करून विचारू शकता की तुम्हाला पिक विमा मिळेल की नाही तुमचा विमान नोंदणी पावतीवरील विमा कंपनीला हेल्पलाइन क्रमांक वर कॉल करून तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता तुम्हाला कंपनीकडून पिक विमा मिळेल का याशिवाय कोणत्या पिकासाठी किती रक्कम मिळाली याची संपूर्ण माहिती तुम्ही तिथे विचारू शकता.

Bank Cash Deposit Rule Changed

खरीप 2023 पिक विमा मिळाला का चेक करा ऑनलाईन मोबाईलवर

 

Leave a Comment