Join WhatsApp Group

Crop insurance Update दुष्काळ नुकसान भरपाई आली ! 21 जिल्हे यादी पहा

Crop insurance Update दुष्काळ नुकसान भरपाई आली ! 21 जिल्हे यादी पहा

Crop insurance Update शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आली आहे . आणि या संदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय जीआर निर्गमित केला आहे तसेच या जीआर मध्ये राज्यातील 29 जिल्ह्यांची नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध केली आहे .

Crop insurance Update तेव्हा मित्रांनो या जीआर विषयी माहिती आणि कोण कोणत्या 29 जिल्ह्यांची यादी आली आहे हे सविस्तर माहिती या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत .

थोडंसं महत्वाच येथे क्लिक करून पाहा.

मित्रांनो एप्रिल 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी त्यांना मदत देण्याबाबत महसूल व वन विभागाने काढलेला हा शासन जीआर आहे तर शासन निर्णय काय आहे पहा एप्रिल 2023 या कालावधीत राज्यातील विविध पावसामुळे झालेल्या

शेती पिके नुकसानीसाठी मदत देण्याकरिता राज्या पती प्रतिसाद निधी मधून शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके नुकसानीसाठी एकूण 98 कोटी दोन लाख 27000 इतका निधी जिल्हा निहाय्य वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.Crop insurance Update

मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावी याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्यापती प्रतिसाद निधी मधून

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

विविध दराने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते तर त्यानुसार रविवारी पाऊस राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे .

तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टरच्या मर्यादित दराने निविष्ठ अनुदान स्वरूपात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येते म्हणजेच मित्राने एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याचे जितके

नुकसान झाले असेल त्यानुसार दोन हेक्टर च्या मर्यादित या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे आता मित्रांनो कोणकोणत्या 29 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. Crop insurance Update

दुष्काळ नुकसान यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment