Join WhatsApp Group

Crop loan :राज्यातील या शेतकऱ्याचे संपूर्ण कर्जमाफ..! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

Crop loan :राज्यातील या शेतकऱ्याचे संपूर्ण कर्जमाफ..! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

Crop loan नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी लागू आहे ज्यांनी एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान शेती पीक कर्ज घेतलं होतं दोन लाखाच्या रुपयापर्यंत कर्ज घेतलं होतं अशा विविध कारणामुळे ते परतफेड करू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे.

Crop loan राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँका, ग्रामीण बँका आणि इतर पतसंस्थेचे कर्ज माफ केले जाईल, मंत्री खासदार आमदार वरिष्ठ सहकारी अधिकारी बँक संचालक इत्यादी उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही,

पावसाचं पुन्हा जोरदार कमबॅक ; महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस ! पंजाबराव डक यांचा  नवीन अंदाज  ?

प्रमुख ठळक मुद्दे

एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधी घेतलेले दोन लाख रुपयापर्यंत कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल अल्पकालीन पीक कर्ज आणि पुनर्रचित पीक कर्ज याचा समावेश होतो शेतकऱ्याच्या कर्जमाफींना अर्ज करण्याची गरज नाही माफ केलेली रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

शेतकऱ्यांची भूमिका

  • कर्ज खात्याशी आधार क्रमांक लिंक करा
  • बँक पात्र शेतकऱ्याची यादी आणि कर्जाची रक्कम प्रकाशित करतील प्रत्यक्ष शेतकऱ्याला एक युनिक आयडी मिळेल.
  • शेतकरी आपले नाव आधार आणि कर्जाची रक्कम आपलं सरकार सेवा केंद्रावर पडताळून पाहू शकतात.
  • तपशील जुळल्यास माफ केलेले रक्कम त्याच्या कर्ज खात्यात आपोआप जमा होईल.
  • सोप्या भाषेत या योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची रक्कम थेट हस्तरेत करण्यात करून शेतकऱ्यांना हा एक थोडासा धीर देण्याचा प्रयत्न आहे सरकारचा.

आजही सोयाबीन बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव

Leave a Comment