Join WhatsApp Group

 deshi juggad: तुम्हीही हे जुगाड पाहून विहिरीतलं पाणी पिकासाठी देऊ शकता, शेतकऱ्याचे जुगाड पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल

deshi juggad: तुम्हीही हे जुगाड पाहून विहिरीतलं पाणी पिकासाठी देऊ शकता, शेतकऱ्याचे जुगाड पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल

deshi juggad नमस्कार शेतकरी मित्रांनो एका शेतकऱ्याने तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी आणू काजू गाड केलंय ते आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या देशातील लोक देशी जुगाड करण्यास सुप्रसिद्ध आहेत अनेक लोक अवघड काम सोपे आणि पटकन कसं करावं यासाठी जुगाडाचा शोध लावतात शिवाय आजकाल अनेक लोकांनी आपली अवघड काम सोपी करण्यासाठी केलेली विविध जुगाड्याचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात ते अनेकदा पाहून आपण थक्क होतो किंवा हे असे जुगाड बनवण्याच्या बुद्धीचे कौतुक करतो यामध्ये अनेक जण ट्रॅक्टर आणि बाईकच्या साह्याने असे अनोखे आणि भन्नाट जुगाड करतात ज्याचा आपण विचारही करू शकत नाहीत.

deshi juggad सध्या असाच एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याला लोक मी मिलियन मध्ये पहात आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांनी तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी अनोखा जुगाड केल्याचे पाहायला मिळत आहे हे जुगाड व्हिडिओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल त्या शेतकऱ्याने एका बाईचा वापर करून तलावातलं पाणी आपल्या शेतातल्या पिकाला देत आहे तर हे जुगाड चांगले इंजिनियरच्या डिगऱ्याला पिक पाटील असं हे शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान वापरून हे जुगाड बनवलेला आहे.

 

हा जुगार चा व्हिडिओ पाहण्यासाठी यावर क्लिक करून पहा

व्हायरल व्हिडिओ तासा दिसत आहे की एका तलावातील पाणी काढण्यासाठी एक पाईप जोडला आहे पाईपचे एक टोक बाईकला जोडले असून दुसरे टोक तलावातील पाण्यात आहे यावेळी बाईक सुरू करत असताना बाहेर येताना दिसत आहे या भांडणात जुगार चा व्हिडिओ इंस्टाग्रामच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे जो आतापर्यंत व एक मी लिहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर 22000 ऊन अधिक लोकांनी त्याला लायकी केलेला आहे तर अनेक नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ही देत आहेत.

 

त्याबद्दल नेटकर यांच्या काय आहेत प्रतिक्रिया आपण पाहूया.

 

deshi juggad व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एक युजरने लिहिलाय जुगाड करणाऱ्याला सलाम दुसऱ्यांनी लिहिलं आहे बाईकचा गैरवापर होत आहे तर तिसऱ्याने लिहिलं आहे बाईक बनवणाऱ्या कंपनीत आणि तिचा वापर पाणी काढण्यासाठी केला जाऊ शकतो असाही विचार केला नसेल असे अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत वेगवेगळ्या तर तुम्ही ही पोस्ट नक्की पहा आणि शेअर करा.

Leave a Comment