Join WhatsApp Group

Drought declared :अखेर दुष्काळ अनुदानाची रक्कम खात्यास पडायला सुरुवात झाली, या तालुक्यातील शेतकऱ्याला मिळाला लाभ, गावानुसार याद्या पहा

Drought declared :अखेर दुष्काळ अनुदानाची रक्कम खात्यास पडायला सुरुवात झाली, या तालुक्यातील शेतकऱ्याला मिळाला लाभ, गावानुसार याद्या पहा

Drought declared  नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने यावर्षी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 43 तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा पॅकेज जाहीर केला आहे 2023 च्या खरीप हंगामातील महाराष्ट्रातील तालुक्यातील अत्यंत कमी पाऊस असल्यामुळे ज्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झालेला आहे व दुष्काळ जाहीर झाला आहे या तालुक्यांना मदत करण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या महाराष्ट्रात गारपीट चालू असल्यामुळे सरकारने अत्यंत तातडीने पाऊल उचलला आहे कारण की यावर्षी महाराष्ट्र मध्ये खरीप हंगामामध्ये खूप कमी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे खत मजुरी संपूर्ण केला असता त्यांच्या हाताला काहीच मिळालेले नाही त्यामुळे हे लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

 

हे वाचा : :गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले या प्रकारे करा ऑनलाईन पद्धतीने विमा कंपनीला तक्रार

सध्या महाराष्ट्रात एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरीच अडचणीत असल्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले ले आहे असे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे म्हणाले दुष्काळी भागातील शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काती सरकार सवलत देणार आहे असेही ते म्हणाले आणि तालुका निहाय पिकाच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी आता गारपीट झाल्यामुळे पंचनामे करण्यासाठी पथके नेमले आहेत त्यानुसार नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाईल

👇👇👇👇

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी..! येत्या २ दिवसात आणखीन ४ योजना चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, गावानुसार यादी पहा

आणि शेतकऱ्याला मदतीचा उपयोजनामुळे दुष्काळामुळे शेतकरी हैराण झाला होता शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ही मदत जाहीर केलेली आहे आणि असे अनेक समस्या शेतकऱ्याला येत आहेत त्यासाठी सरकार जागृत असेल असेही ते म्हणाले आणि शेतकऱ्यांना कुठल्याही त्रास होणार नाही व सरकार त्यांना उपयोजना राबवून पाहिजे त्या गोष्टी पुरवेल असं ते म्हणाले.

Leave a Comment