Join WhatsApp Group

drought district in maharashtra :केंद्राचा दुष्काळ पाणी दौऱ्याला सुरुवात महाराष्ट्रात या जिल्ह्याचा आहे समावेश.

drought district in maharashtra :केंद्राचा दुष्काळ पाणी दौऱ्याला सुरुवात महाराष्ट्रात या जिल्ह्याचा आहे समावेश.marathi

drought district in maharashtra राज्यातील दुष्काळ परिस्थितीची पाणी साठी 12 सदस्याचे केंद्रीय पथक मराठवाड्यात दाखल झाले आज पासून मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, जिल्ह्यात हा दौरा केला जाणार आहे, आज आणि उद्या मराठवाड्यात व त्यानंतर पुणे सोलापूर नाशिक नंदुरबार आणि जळगाव ते पथक पाहण्यासाठी जाणार आहे केंद्र सरकारच्या या चार तुकड्या हा पाहणी दौरा करणार आहेत बदकाचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर मदतीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

राज्यातील सर्व मुलींना मिळणार 1 लाख रुपये लेक लाडकी योजना असा करा अर्ज 

 

drought district in maharashtra राज्यात 50% पेक्षा कमी पाऊसमान झालेल्या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला त्यात 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे त्यानंतर पुन्हा 178 तालुक्यातील 959 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्यामुळे राज्यात एकूण 218 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या पथकाकडून पाहणी करण्यात येते.

राज्य सरकारचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या पथकाकडून पाणी करण्यात येणार आहे त्यासाठी विभागीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातमी आनंदाची..! आता शेतकऱ्यांना डिझेलचा त्रास संपला, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च…

drought district in maharashtra या पथकामध्ये कृषी विभागाच्या प्रतिनिधित्वाचा महत्त्वाचा सहभाग असून पाणीपुरवठा भुजा संरक्षण पशुसंवर्धन जलसिंचन नागपूरच्या संवेदन केंद्राच्या प्रतिनिधीचा समावेश आहे हे सर्व प्रतिनिधी मंगळवारी राज्यातील परिस्थितीचा आढाव पुणे विभागीय आयुक्तावर घेणार आहेत त्यानंतर विभागीय प्रतिनिधी पाहणी करता जाणार आहेत.

Leave a Comment