Join WhatsApp Group

Drought List : या जिल्ह्यांत दुष्काळ घोषित, मिळणार 27500 रुपये, यादी जाहीर

Drought List : या जिल्ह्यांत दुष्काळ घोषित, मिळणार 27500 रुपये, यादी जाहीर

Drought List : महाराष्ट्र सरकारनं 2023 या वर्षासाठी राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

शासन निर्णयानुसार, “जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये, गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करत आहे.”

 

दुष्काळ जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 40 तालुक्यांमध्ये काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे : Drought List

जमीन महसुलात सूट.

पीक कर्जाचं पुनर्गठन.

शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती.

कृषी पंपाच्या चालू विजबिलाबात 33.5% सूट.

शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुक्लात माफी.

रोजगार हमी योजने अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता.

पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे.

शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे

👇👇👇👇

येथे क्लिक करून अधिक माहिती पाहा

Leave a Comment