Join WhatsApp Group

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22500 एवढी मदत, कधी होणार मदतीचे वाटप | Dushkal Madat

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22500 एवढी मदत, कधी होणार मदतीचे वाटप | Dushkal Madat

Dushkal Madat राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडलेला होता अशा वेळेस शेती पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते त्यामुळे दुष्काळ मदत वाटप शेतकऱ्यांना आता केले जाणार आहे. कारण लवकरच निवडणुकांना सुरुवात होणार आहे त्यामुळे आचारसंहिता लागणार आहे व त्यामुळे आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जाणार आहे.

 

Dushkal Madat राज्यातील शेतकऱ्यांना अंदाजे 1600 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे, तसेच पाण्याचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांना नवीन शेती पिके काढणे सुद्धा कठीण झालेले आहे कारण पाण्याची पातळी खोल गेलेली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई येणार की काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे.

मुलींना मोफत स्कुटी तेही 1 दिवसात घरपोच मिळणार नियम व अटी पहा

 

दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यांमध्ये आचासंहितेपूर्वी 1600 कोटींची रक्कम 32 लाख शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. कोरडवाहू शेती साठी 8500, बागायत शेतीसाठी 17000 प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकासाठी 22500 रुपये हेक्टर प्रमाणे मदत दिली जाणार आहे.

आनंदाची बातमी आता अनलिमिटेड मोफत एसटी प्रवास मिळणार फक्त करा हे काम

लवकरच आचारसंहिता लागणार असल्याने आचारसंहितेपूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर संबंधित हेक्टर नुसार मदतीचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा आर्थिक दिलासा मिळणार.

Leave a Comment