Join WhatsApp Group

Edible Oil 2024 : 15 लिटर तेलाच्या डब्यामध्ये मोठी घसरण नवीन दर पहा

Edible Oil 2024 : 15 लिटर तेलाच्या डब्यामध्ये मोठी घसरण नवीन दर पहा

Edible Oil 2024: नमस्कार मित्रांनो खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. 15 लिटरच्या तेलाचे नवीन दर जाहीर झालेले आहेत. सरकारने एक मोठे पाऊल उचलल्यावर तेलाच्या दरामध्ये मोठी कपात केली आहे. व तेलाचे दर कमी केले आहेत.Edible Oil 2024

 

त्यांनी सर्व संस्थांना आदेश दिले आहेत. की तेल स्वस्त करावे जेणेकरून नागरिकांना देखील दिलासा मिळेल व ते तेल खरेदी करू शकतील व गोरगरिबांना देखील याची चांगली मदत होईल.

 

तर मित्रांनो तेलाचे घर किती झाले आहेत. आपण आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार मित्रांनो देशामध्ये काही प्रमाणात इंधनाची दर आवाख्यात आले आहेत. त्याचबरोबर आयात करताना पॅकेजिंगचा खर्चही कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो याचा येथे परिणाम झाला आहे.Edible Oil 2024 खाद्य तेलाच्या दरावर देखील झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. व्यवसायाकडून असे सांगितले जात आहे. की 2024 मध्ये गतवर्षीतील बियांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाल्याकारणाने खाद्यतेल आता घसरले आहेत.

 

वर्षभरापासून शेंगदाणा तेलाच्या दरात देखील मोठी प्रचंड वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.Edible Oil 2024 परंतु आता तेलाचे दर कमी झाले आहेत. हेच दर आता कमी होत असून पुढील काही दिवसांपर्यंत दर अधिक घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे खाद्य तेल व्यापारी संघटना 2024 यांनी सांगितले आहे. Edible Oil 2024

 

पंधरा किलोच्या किंवा लिटरच्या तेलाचे नवीन दर खालील प्रमाणे आहेत
सोयाबीन : 1575
सूर्यफूल : 1555
शेंगदाणा : 2730

Bank Cash Deposit Rule Changed

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment