Join WhatsApp Group

Ek ladki Yojana update 2024 :लेक लाडकी योजनेचे मुलगी असेल तर खात्यामध्ये होणार 1 लाख रुपये ;फक्त असा अर्ज करा 

Ek ladki Yojana update 2024लेक लाडकी योजनेचे मुलगी असेल तर खात्यामध्ये होणार एक लाख रुपये जमा ;फक्त असा अर्ज करा

Ek ladki Yojana update 2024: लेक लाडकी उपक्रमांतर्गत एक एप्रिल 2023 पासून महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलींना एक लाख एक हजार रुपयाचे आर्थिक मदत दिली जात आहेत या कार्यक्रमासाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे आणि लेक लाडकी ही योजना काय आहे आणि तिचा कोणाला फायदा होऊ शकतो आणि अर्ज कोठे करायचा याबद्दल आपण सर्व माहिती खाली पाहणार आहोत.

Sheti Deshi Jugad 2024

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

या योजनेचे फायदे कधी पासून होणार आणि विधिमंडळातील लेक लाडकी योजनेत या योजनेला सरकारने मान्यता दिली असून या योजनेचे फायदे आता सुरुवात झाली आहेत.

या योजनेची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या शासनाच्या जीआर मध्ये आहे आणि तो जीआर पाहून तुम्ही अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणते लागतात अर्जुना पात्रता अटी अशी संपूर्ण माहिती खाली दिलेल्या लिंक मध्ये क्लिक करून तुम्ही पाहू शकता.

Sheti Deshi Jugad 2024

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment