Join WhatsApp Group

electric tractor price in india बातमी आनंदाची..! आता शेतकऱ्यांना डिझेलचा त्रास संपला, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च…

electric tractor price in india बातमी आनंदाची..! आता शेतकऱ्यांना डिझेलचा त्रास संपला, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च…

 

electric tractor price in indiaशेतकऱ्यांना मोठी भेट मिळाले आहे सध्या ऑटोमोबाईल उद्योग खूप वेगाने बदलत आहे अनेक वाहने बॅटरीवर धावू लागले आणि आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर उपलब्ध झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमीच मनावे लागेल,

electric tractor price-in india

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सध्या ऑटोमोबाईल उद्योग उपयोगाणे किंवा झपाट्याने वाढत आहे अनेक वाहने बॅटरीवर धावू लागली आहे आता इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर उपलब्ध झाले आता याचा अर्थ शेतकऱ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे आणि त्यामधून शेतकऱ्याचे पैशाची ही बचत होणार आहे त्यामुळे ही एक शेतकऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी समोर येत आहे.

 

राज्यातील २४ जिल्ह्यात 2216 कोटी अग्री पिक विमा मंजूर 1690 कोटी वितरित :कृषी मंत्री धनंजय मुंडे 

electric tractor price-in india इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी केल्यास महागड्या डिझेल पासून शेतकऱ्याची सुटका होणार आहे इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेड ने खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर बाजारात आणला आहे ते भारतीय बाजारपेठेने बाकी आहे परंतु काही थोड्याच दिवसात तो भारतीय बाजारपेठेमध्येही उपलब्ध होईल या कंपनीने युरोप आणि उत्तर अमेरिकेत इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे.

electric tractor price-in india कंपनीने हा ट्रॅक्टर लॉन्च केला आहे ज्यामध्ये गिअर्स नाहीत म्हणजे गिअर नाही ज्याला घरातील कोणतीही व्यक्ती सहज चालूच शकते त्यात ठरवून दिलेल्या गतीने तो धावत राहतो तुम्ही त्याचा वेग ही वाढू शकता तुम्हाला जसा त्याचा वेग ठेवायचा आहे तशी त्याच्यामध्ये एक सिस्टम दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याची गती ठेवू शकता.

खुशखबर..! आत्ता  लिलावात लाखोच्या किंमत असलेल्या गाड्या मिळणार हजारात…

 

Leave a Comment