Join WhatsApp Group

farmer benefits : शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी..! येत्या २ दिवसात आणखीन ४ योजना चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, गावानुसार यादी पहा

farmer benefits शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी..! येत्या २ दिवसात आणखीन ४ योजना चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, गावानुसार यादी पहा

farmer benefits नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत शेतकऱ्यांना आणखी चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ते पाहूया कोण कोणत्या योजनेचे पैसे जमा होणार आहेत ते खाली सविस्तर माहिती.

शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीनंतर आणि अगोदर काही योजनेचे पैसे मिळाले होते आणि दिवाळीनंतर केंद्र शासनाने राज्यसरणी मिळवून शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपूर सारे योजनेचे अनुदान जमा केले आहे त्यामध्ये अग्नी अग्रीम पिक विमा असेल नमो शेतकरी चा पहिला हप्त असेल किंवा पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता असेल अनेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुरुवात झालेली आहे.

👇👇👇👇👇

सरसकट 36 जिल्ह्याची पिक विमा यादी जाहीर यादीत नाव तपासा

 

farmer benefits त्याचबरोबर शेतकरी मित्रांना आता दिवाळीनंतर देखील राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा ते सात योजनेचे आणखीन अनुदान जमा होणार आहेत साधारण राज्यातील एका शेतकऱ्याला या उर्वरित सहा ते सात योजनेअंतर्गत कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये पर्यंत अनुदान खात्यामध्ये जमा होणार आहे.

613 कोटीची नुकसान भरपाई

शेतकरी मित्रांनो यामधील पहिले शेतकऱ्यांना मिळणार 613 कोटीची नुकसान भरपाई चार दिवसांमध्ये खात्यावर जमा होणार आहे पैसे पंतप्रधान खरीप पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई 25 टक्के आगरीन पिक विमा मिळाला आणि आता नंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आत्ताच अशीच नोकरी धनंजय मुंडे यांनी दिली आहे सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे 13 कोटी रुपयांचा नुसार वार पाहिजे चार दिवसांमध्ये मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पी एम किसान योजना

शेतकरी मित्रांनो काल म्हणजे 15 नंबर रोजी देशांमधील ८.५ कोटी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभार्थ्यांचा बँक खात्यामध्ये पीएमटी समितीचा पंधरावा हफ्त्याचे वितरण करण्यात आला आहे त्याचबरोबर राज्य शासनाने ते लगेच नमो शेतकरी योजनेचे पैसे दुसऱ्या हप्त्याचे वितरण करणार आहेत असं जाहीर केला आहे म्हणजे शेतकऱ्यांना थोड्या दिवसांमध्ये अनेक योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

👇👇👇👇👇

पिक विमा यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment