Join WhatsApp Group

 farmer loan waive :अवकाळी पावसाने गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत आणि कर्जमाफी

farmer loan waive :अवकाळी पावसाने गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत आणि कर्जमाफी

नमस्कार शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शिवसेना पक्षाचे ठाकरे गटाचे आणि शेकडे शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला या मोर्चामध्ये मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे गट आपली ताकद दाखवताना दिसत होते शालिमार येथील शिवसेना कार्यालयापासून निघालेला हा मिरवणुकीत मोठ्या संख्येने शेतकरी व 25 30 बैलगाड्या व ट्रॅक्टरचा सहभाग होता मिरवणूक शालीमार नेहरू उद्यान रेड क्रॉस सिग्नल महात्मा गांधी रोड अशोक स्तंभ मार्ग कलेक्शन हॉलमध्ये इथपर्यंत रॅली होती.

farmer loan waive मित्रांनो तिथे शिवसेना मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी जलन शर्मा यांना निवेदन दिले शिवसेनेचे जिल्हा दंडाधिकारी विजय करंजकर महानगर दंडाधिकारी सुधाकर बँड गुजर सुधीर बागुल माजी आमदार अनिल कदम निर्मला गावित योगेश घोलप कुणाल दराडे देवानंद बिरारी अधिक कार्यकर्ते व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टर घेण्यासाठी राज्य शासन देतोय 60 टक्के अनुदान

 

या भागात अवकाळी पाऊस त्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पन्नास हजार रुपये प्रतिबॅक्टर रक्कम द्यावी आणि एक रुपया पिक विमा योजनेतून विमा काढून शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली नाही विमा कंपन्या अवकाळी पावसाची माहिती असली तरी शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका घेतली दिसत नाही 72 तासाच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला ऑनलाइन प्रकारे कळविली असली तरी मात्र कंपनी काही तात्काळ दखल घेत नाही त्यामुळे शेतकरी व आंदोलन करताना यावेळी विमा कंपनीला जाणून मधून विमा कंपनी शेतकऱ्याकडे आवडत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी व्यथा सांगितले.

farmer loan waive सरकारने शेतकऱ्यांना व्यक्तिरे पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी व्यवस्था करावी जनावरांना पिण्याचे पाणी चार उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावी व पिक विमा त्यात जास्त काठी हटाव्यात बाधित शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी व खरीप व रब्बी पिकासाठी शेतकऱ्यांना पिक विम्याची तरतूद करावी कर्जमाफी करावी अगदी मागणी यावेळी करण्यात आले होते.

 

या २ राज्याचे सरसकट कर्जमाफी जाहीर.. नवीन यादी आल्या यादीत नाव पहा..

 

farmer loan waive गेल्या वर्षी झालेला अवकाळी पावसामुळे द्राक्ष कांदा कापूस टोमॅटो कोबी फुले मूग उडीद गहू बाजरी सोयाबीन द्राक्ष मका तीळ या पिकाचे नुकसान व पंचनामे तातडीने भरून काढले असावेत अशी आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आली मात्र मागील वर्षीही भरपाई मिळाली नाही यावेळी तरी भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.

Leave a Comment