Join WhatsApp Group

Farmer news :सांगोल्यात पट्ट्याची कमाल बाजरीच्या पिकाला 4 फुटाचा कणीस पहा नेमकं घडलय काय ?

Farmer news :सांगोल्यात पट्ट्याची कमाल बाजरीच्या पिकाला चार फुटाचा कणीस पहा नेमकं घडलय काय ?

Farmer news नमस्कार शेतकरी मित्रांनो म्हणतात ना कष्ट शिवाय फळ नाही तसेच अगदी सांगोल्यात एका पट्ट्याने कमालच केली आपल्या रोज शेतामध्ये कबाड कष्ट करून बाजरीची पिकाची मेहनत करून त्याने तब्बल बाजारीच्या कणीचा असं निर्माण झालं की चार फूट लांबीचा सर्व महाराष्ट्रभर एकच चर्चा सध्या व्हायरल होत आहे ती म्हणजे सांगोल्याच्या पट्ट्याची तर पाहूया काय आहे प्रकार.

पिक विमा यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

बाजरीचं कणसे सर्वसाधारण एक फूट भर लांबीचा असतं मात्र सांगोल्यातील कोळा येथे अजब प्रकार पाहायला मिळाला आहे तिथे तब्बल बाजरीचे कडे चार फूट पाहायला मिळत आहे.

 

येथे अजब प्रकार काय आहे पाहण्यासाठी यावर क्लिक करा

 

Leave a Comment