Join WhatsApp Group

Fixed Deposit Interest Rates :आतापर्यंतची सर्वात जबरदस्त एफडी योजना या 5 बँक देताय 9.60% व्याज पण कसे वाचा इथं !

Fixed Deposit Interest Rates :आतापर्यंतची सर्वात जबरदस्त एफडी योजना या 5 बँक देताय 9.60% व्याज पण कसे वाचा इथं !

Fixed Deposit Interest Rates :- बँकांबरोबरच अनेक बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) देखील एफडीवर बंपर व्याज देतात. चला जाणून घेऊया अशाच 5 एनबीएफसीबद्दल जे आपल्या ग्राहकांना एफडीवर 9.60% पर्यंत परतावा देत आहेत.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक जर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 9.10% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.60% पर्यंत 5 वर्षांच्या कालावधीसाठी ऑफर देत आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना 1001 दिवसांच्या एफडीवर 9% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

 

📢 हे पण वाचा :- आता या सरकारी योजनेतून तब्बल 2 लाख रुपये कर्ज व 15 हजारांचे तुलकीट फक्त हे काम करा !

 

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1000 दिवसांच्या एफडीवर 8.51 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.11 टक्के व्याज देत आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना 888 दिवसांच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज देत आहे. याच कालावधीसाठी कंपनी आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9% व्याज देत आहे.

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 2 वर्षते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 8.50% व्याज देत आहे. याच कालावधीसाठी बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9% व्याज देत आहे.

Leave a Comment