Join WhatsApp Group

Gautami viral video:”तू नाचलीस ना बास झालं…” गौतमी पाटील चा नवा व्हिडिओ पाहून नेट करायचा संताप, “जरातरी लाजाव की…

Gautami viral video:”तू नाचलीस ना बास झालं…” गौतमी पाटील चा नवा व्हिडिओ पाहून नेट करायचा संताप, “जरातरी लाजाव की…

Gautami viral video डांसर गौतमी पाटील ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते ती सोशल मीडियावर सक्रिय आहे ती अनेकदा तिच्या डान्स व्हिडिओ शेअर करत असते आता तिने तिच्या डान्स असा एक व्हिडिओ इंस्टाग्राम च्या अकाउंट वर पोस्ट केला आहे या व्हिडिओवर युजर्सने कमेंट करून तिला टोल करत आहेत.

गौतमी पाटील ने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ती दिलदार मनाचा रूपदार या गाण्यावर डान्स करत असताना दिसत आहे या व्हिडिओत तिच्याबरोबर तीन लहान मुली देखील याच गाण्यावर डान्स करतात त्याही मंचावर गौतमी बरोबर तिच्याप्रमाणेच डान्स करतात ना दिसतात हा व्हिडिओ पाहून नीट करणे गौतमीवर टीका केली आहे.

 

गौतमीचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Gautami viral video तू नाचलीस ना बास झालं बाकीच्या मुलींना नको हे करायला लवकरच लहान मुली आहेत एवढे तरी अक्कल ठेव तू नाच आणि अजून काय तुझ्या पुढे दहा तयार कर नाचायला काय जरा तरी लाजव की देशाच्या भविष्य नाचवताना अशा कमेंट्स काहींनी केले आहेत गौतमी ताई तुम्ही नाचा लहान मुली आहेत हो विचार करा आदर्श कोणापुढे घ्यावा हे समजलं पाहिजे आताची पिढी कशाला नादाला लावतेस ही शिकवण देता की तुम्ही लहान मुलींना कुठे चाललाय आपला महाराष्ट्र अशा कमेंट या नीट कर यांनी केले आहेत.

👇👇👇👇

गौतमीचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

यादरम्यान गौतमीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये तिच्याबरोबर लहान मुलींच्या वर डान्स करताना दिसले होते आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लहान मुली तिच्याबरोबर मंचावर नासकण कितपत योग्य आहे असा प्रश्न युजरने देखील पडला आहे.

Leave a Comment