Join WhatsApp Group

goat farming scheme 2024:10 शेळ्या आणि 1 बोकडासाठी मिळणार 100% टक्के अनुदान शासन निर्णय पहा..

goat farming scheme 2024:10 शेळ्या आणि 1 बोकडासाठी मिळणार 100% टक्के अनुदान शासन निर्णय पहा..

 

goat farming scheme 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी नवीन बातम्या पाहत असतो वेगवेगळ्या योजना पाहत असतो अशीच एक नवीन योजना आपणास घेऊन आलो आहोत ते म्हणजे शेळी पालन योजना योजनेसाठी कोणासाठी आहे? आणि या योजनेचे फायदे काय आहेत? कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे याचा अर्थ कुठे व कसा करायचा संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत तर माहिती शेवटपर्यंत आणि मित्रांना नक्की शेअर करा.

goat farming scheme 2024 शेळीपालन म्हणजे शकीला एक जोरदार म्हणते शेतकऱ्यांना त्याचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी शेतीला पूरक काही ना काही जोडधंदा करावा लागतो तर असा एक जोडधंदा म्हणजे शेळी पालन जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक संकटापासून वाचवता येते तर या शेळीपालनासाठी सरकार 100% टक्के अनुदान देत आहे 10 शेळ्या आणि 1 बोकड या गटासाठी 5 लाख पर्यंत सरकार अनुदान देत आहे महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेळी व बोकड खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपयांच्या अनुदान शेतकऱ्याला देण्यात येणार असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशीही विनंती करण्यात आलेली आहे.

Bank Cash Deposit Rule Changed

👉👉 शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

Leave a Comment