Join WhatsApp Group

goat farming : शेतकऱ्यांनो ‘या’ जातीच्या 20 शेळ्यांचे संगोपन करा 10 लाखापर्यंत होईल कमाई, पहा शेळ्याच्या सुधारित जाती…

goat farming : शेतकऱ्यांनो ‘या’ जातीच्या 20 शेळ्यांचे संगोपन करा 2.5 लाखापर्यंत होईल कमाई, पहा शेळ्याच्या सुधारित जाती…

goat farming  देशात शेतीचा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जात आहे आणि शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय देखील फार पूर्वीपासून सुरू आहे जर शेतकऱ्यांनी शेती सोबतच पशुपालन व्यवसाय केला तर त्यांच्या उत्पन्नात भर पडेल आणि पशुपालन व्यवसायात गाय म्हैस शेळी यासारखे जनावरचे संगोपन केले जाते मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना काय आणि म्हैस पालन करणे थोडे अवघड होऊन जाते.

goat farming  यामुळे अशा लोकांची अधिकची उत्पन्नासाठी शेळीपालन व्यवसाय केला पाहिजे असा सल्ला दिला जातो शेळीला गरीबाची गाय म्हणून ओळखतात शेळी पालन करण्यासाठी लागणारा खर्च हा खूपच कमी असतो शिवाय शेळीपालनासाठी कमी जागा लागते.

सरकारी टेंडर कोण भरू शकत ? टेंडर भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पहा ?

शेळीला लागणाऱ्या चाऱ्यासाठी देखील कमी खर्च करावा लागतो त्यामुळे शेळी पालन व्यवसायातून कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळवता येऊ शकते मात्र असे असले तरी या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी शेळीच्या सुधारित जातीचे संगोपन करावे लागते जर शेतकऱ्यांनी सुधारित जातीचे पालन केले तर त्यांना लाखो रुपयांची कमाई होऊ शकते.

goat farming अनेक तज्ञ लोक सांगतात की सुधारित जातीच्या विषयाचे संगोपन केले तर वर्षाकाठी अडीच लाख रुपयापर्यंत कमाई होऊ शकते अशा परिस्थितीत आता आपण शेळीच्या काही सुधारित जातीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गुजरी शेळी : शेळीची एक दिवशी जात असून राजस्थान मध्ये या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन होते या जातीची शेळी प्रामुख्याने अलवर मध्ये आढळते या भागात या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते अलीकडे आपल्या महाराष्ट्रात या शेळीचे ही जात मोठ्या प्रमाणात पाळी जात होती या जातीपासून राज्यातील शेतकऱ्यांना चांगली कामे देखील होत आहे ही जात सरासरी 1.60 लिटर दूध देत असल्याचा दावा केला जातोय.

राज्यातील सर्व मुलींना मिळणार 1 लाख रुपये लेक लाडकी योजना असा करा अर्ज 

 

या शेळीचा रंग पांढरा आणि तपकिरी असतो आणि त्याच्या तोंडावर पायावर आणि पोटावर पांढरे डाग पाहायला मिळतात आणि या शेळीचे वजन 58 किलो आणि बोकडाचे वजन सरासरी 69 किलो एवढे असते जर आपल्याला आपल्या राज्यात देखील या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन होते आपल्याकडे या जातीचे शेळ्यांना विशेष आहार दिला जातो ज्यामुळे या शेळ्याचे वजन दीडशे किलो पेक्षा जास्त भरते यामुळे या जातीचे श्री चे संगोपन आपल्या राज्यातील पशुपालकांना चांगला लाभ मिळवून देत आहे.

सोजत: गुजरी शेळी प्रमाणेच या जातीच्या शेळीचे पालन देखील राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात केले जात आहे राजस्थान मधील पाली जैसलमेर, जोधपुर, आणि नागोर, या परिसरात ही जात प्रामुख्याने पाहायला मिळते, राजस्थानमधील इतर भागातील या जातीचे संगोपन केले जाते.

उस्मानाबादी: महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात ही जात प्रामुख्याने आढळते हेच कारण आहे की या जातीला उस्मानाबाद या नावाने संबोधले जात आहे ही शेळीची एक देशी जात असून राज्यातील विविध भागांमध्ये या जातीच्या शेळीचे संगोपन केले जात आहे ही शेळी आकाराने सामान्य शाळेपेक्षा मोठी असते या जातीच्या शेळीचा रंग काळा आणि पांढरा असतो, या शेळीच्या अंगावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात.

यावरूनच शेळीची ही जात ओळखली जाते ही शेळी दररोज 0.5 लिटर दूध देते पण ही शेळीचे वजन 32 किलो आणि बोकडाचे वजन 34 किलो पर्यंत असते आणि शेळीचे दूध उत्पादन क्षमता कमी आहे म्हणून या शेळीचे पालन मासासाठी केली जाते राज्यातील हवामान या शेळीला विशेष मानवत असल्याने पशुपालक शेतकऱ्यांसाठी ही जात पालन फायदेशीर ठरू शकते.

 

 

Leave a Comment