Join WhatsApp Group

Gold Silver Today: सोन्याच्या भावात आज तब्बल 6 हजार 200 रुपयांनी घसरण..!! लगेच पहा आजचे सोन्या चांदीचे बाजार भाव

Gold Silver Today: सोन्याच्या भावात आज तब्बल 6 हजार 200 रुपयांनी घसरण..!! लगेच पहा आजचे सोन्या चांदीचे बाजार भाव

Gold Silver Today: नमस्कार मित्रांनो, सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मित्रांनो सोन्याच्या भावात आज तब्बल सहा हजार दोनशे रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे सोने चांदी खरेदी करण्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झाली आहे.

आजचे सोन्या-चांदीचे बाजार भाव येथे क्लिक करून पहा

 

सोने चांदी खरेदी करण्यासाठी आज देखील महिलांची गर्दी झाल्याचे आपल्याला Gold Silver Today पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत उतार होत असल्यामुळे सोने चांदी खरेदी करण्याची ही एक सर्वांना मोठी संधी आहे. यावर्षीच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. परंतु आता गेल्या दहा दिवसात सोन्याच्या भावात सतत घसरण सुरू आहे.

आणि याच पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव चक्क 6 हजार 200 रुपयांनी घसरले असून चांदीच्या भावात 3 हजार 100 रुपयांनी घसरण झाले आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही आजचे सोन्या-चांदीचे बाजार भाव खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Gold Silver Rate Today

आजचे सोन्या-चांदीचे बाजार भाव येथे क्लिक करून पहा

Leave a Comment