Join WhatsApp Group

Good news : अखेर या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती योजनेचा लाभ

Good news : अखेर या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती योजनेचा लाभ,

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याची सध्या चर्चा किंवा न्यूज येत आहेत शिर्डी येथील भाऊसाहेब पाखरे यांच्या लढ्याला के यश प्राप्त झाले अशी माहिती भाऊसाहेब पाखरे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिलेली आहे,

Good news आज याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असून राज्यातील शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नव्हता,

मोठी बातमी..! नुकसान भरपाईसाठी शासनाकडून 36 कोटी मंजूर ; तालुका निहाय याद्या पहा 

 

Good news या योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी तालुक्यातील खेर्डी येथील शेतकरी भाऊसाहेब काकडे यांनी एक सप्टेंबर 2022 रोजी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती

आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून त्यांना 87 हजार 340 रुपयाचा लाभ झाला आहे तर कांताबाई हिराबाई हळनूर (मयत) यांच्या वारसांना देखील 43 हजार 947 रुपयाचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळाला आहे.

३० जून 2016 मध्ये थकीत असलेले मुद्दल आणि त्यावरील व्याजासहित दीड लाख रुपये मर्यादित पर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार लाभदायक शेतकऱ्यांना याद्याही तयार करण्यात आल्या होत्या.

शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले होते मात्र हे पोर्टल बंद असल्याने काही कारणास्तव त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते यासंदर्भात लहू कानडे यांनी विधानसभेत लक्ष विधी देखील मांडले होती पारखे यांनी या योजनेचा पाठपुरावा करत न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एडवोकेट अजित काळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर एडवोकेट अजित काळे यांनी चार वर्षे युक्तिवाद करत भारतीय यांना न्याय मिळवून दिला आहे आता राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचा पारखे यांनी सांगितला आहे.

 

मोठी बातमी..! नुकसान भरपाईसाठी शासनाकडून 36 कोटी मंजूर ; तालुका निहाय याद्या पहा 

 

 

Leave a Comment