Join WhatsApp Group

Goverment scheme: शिंदे सरकारची मोठी घोषणा..!! शेतकऱ्यांना मिळणार थेट 2 लाखांचे. अनुदान; लगेच पहा संपूर्ण माहिती

Goverment scheme: शिंदे सरकारची मोठी घोषणा..!! शेतकऱ्यांना मिळणार थेट 2 लाखांचे. अनुदान; लगेच पहा संपूर्ण माहिती

Goverment scheme: नमस्कार मित्रांनो, गोपीनाथराव मुंडे किसान अपघात विमा योजना महाराष्ट्रात डिसेंबर 2019 पासून लागू करण्यात आली आहे. सदर योजना सध्या बंद असून या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत.

 

तर आपण या बातमीत पाहणार आहोत. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे नाव “गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात संरक्षण अनुदान योजना” असे करण्यात आले आहे.

Goverment scheme
मात्र, या योजनेबाबत नवीन शासनाचा जीआर निघाला असून काही अटी व शर्तींनुसार शेतकऱ्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर कुटुंबाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तरी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी सर्वात खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?
अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संबंधित कुटुंबांनी साध्या कागदावर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावयाचा आहे. तसेच त्यांनी अपघाताची माहिती देणारा सविस्तर अर्ज लिहून दिल्यास ते पात्र आहेत.

Goverment scheme

विद्यार्थी पालकांना मिळणारं एक लाख रुपये! सरकाची नवीन योजना
मृत्यू अपघाताने झाला आहे की अपंगत्वामुळे झाला आहे की नाही इत्यादी माहिती लिहावी. याशिवाय प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर गोपीनाथराव मुंडे शेतकरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला लाभ मिळू शकतो. सविस्तर शासन निर्णय खाली दिलेल्या लेख वर क्लिक करून पहा…,Goverment scheme

Goverment scheme

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment