Join WhatsApp Group

 Government tenders in India : सरकारी टेंडर कोण भरू शकत ? टेंडर भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पहा ?

Government tenders in India : सरकारी टेंडर कोण भरू शकत ? टेंडर भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पहा ?

Government tenders in India  नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हालाही सरकारी टेंडर भरायचा आहे तुम्हालाही सरकारी काम करायचे आहेत तर पहा कशा पद्धतीने सरकारी टेंडर भरवण्यात येतात किंवा त्याबद्दलची संपूर्ण माहिती.

Government tenders in India  देशभरात सरकारी व स्थापने व प्राधिकारणामार्फत करोड रूपाची खरेदी होत असते केंद्र सरकार विविध राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे रेल्वे सहकारी बँका वित्त संस्था विद्युत बोर्ड इत्यादी मार्फत करोडो रुपयांची खरेदी दरवर्षी केली जाते.

राज्यातील सर्व मुलींना मिळणार 1 लाख रुपये लेक लाडकी योजना असा करा अर्ज 

 

सामान्य माणसाला याची माहिती सुद्धा नसते ज्या व्यवसायिकांना या संधी माहीत असतात व त्या कशा मिळवायच्या हे माहीत असते ते अशा संधीचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायात सतपटीने वाढवतात.

अनेक मराठी उद्योजक निवड अज्ञान किंवा भीतीपोटी सरकारी कामे मिळून त्याद्वारे करोडपती होण्यापासून वंचित राहतात ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे आपल्याला ही मानसिकता बदलायची गरज आहे मित्रांनो त्याबद्दल मी या लेखांमध्ये आपलं मार्गदर्शन करणार आहेत खाली यासाठी काही टप्पे आहेत ते तुम्ही या क्षेत्रात येऊन सरकारसोबत व्यवसाय करू इच्छित असाल तर याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल.

एसएमएस नोंदणी: तुमचा व्यवसाय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग म्हणून नोंदणी झालेला असायला हवा ही नोंदणी तुम्ही भारत सरकारच्या उद्यम रजिस्ट्रेशन या संकेतस्थळावर घरबसल्या अगदी मोफत करू शकता त्या प्रकारे लघुउद्योगासाठी ही नोंदणी करणे अनिवार्य आहे.

बातमी आनंदाची..! आता शेतकऱ्यांना डिझेलचा त्रास संपला, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च…

Government tenders in India  एन एस आय सी नोंदणी: तुम्हाला तुम्ही उत्पादक किंवा सेवा पुरवठा तर असाल तर नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन म्हणजे एन एस आय सी नोंदणी केली असेल तर तुम्हाला फ्री टेंडर डॉक्युमेंट असे अनेक फायदे या मार्फत मिळू शकतात.

हेडर रजिस्ट्रेशन : तुम्हाला ज्या सरकारी कंपनी किंवा आस्थापनाचे टेंडर भरायचे आहे त्याच्याकडे प्रथम सेंटर म्हणून रजिस्टर व्हावे लागते सेंटर रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला त्या अस्थापनाला वीत नमुन्यात तुमच्या कंपनीची सर्व माहिती भरून द्यावी लागते.

जोपर्यंत तुम्ही त्या आस्थापनाचे रजिस्टर फेंडर होत नाही तोपर्यंत तिथे तुमचा प्रॉडक्ट किंवा सर्विस ची आवश्यकता असली की तुम्हाला त्याची माहिती मिळत नाही व त्यामुळे जरी त्याचे टेंडर निघाले तर तुम्ही ते भरू शकत नाहीत सेंटर रजिस्ट्रेशन दोन प्रकारचे होते ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करून त्यानंतर त्याची पडताळणी करून घेतली जाते.

  • जेम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचे काय फायदे खालील प्रमाणे आहेत
  • पंचवीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला थेट ऑर्डर जेम अधिकारी देऊ शकतात.
  • पाच लाखापर्यंत ची ऑर्डर तुम्हाला सिंगल बीड प्रकरणांमध्ये देऊ शकतात.
  • पाच लाखापेक्षा जास्त व 25 लाखापर्यंत तुम्हाला ते सिस्टीम मध्ये आपली किंमत सर्वात कमी आपल्या मिळून देऊ शकतात.

पर कॉलिफिकेशन अगोदर तुम्हाला अनुभव पूर्ण अनुभव असणे आवश्यक आहे त्यासाठी तुमचा टेंडर मधील टेक्निकल स्पेसिफिकेशन टर्म कंडिशनल याचा तालुका अभ्यास करावा लागतो त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक्सपिरीयन्स पूर्ण करत असाल तर आपण पुढे टेंडर भरायचा विचार करू शकता.

 

Leave a Comment