Join WhatsApp Group

घरकुल साठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू ( housing scheme )

घरकुल साठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू ( housing scheme )

housing scheme : रमाई आवास योजनेंतर्गत १ हजार घरांसाठी मिळणार अनुदान तुमच्याकडे कच्चे घर आहे, तर घरकुलासाठी अर्ज केला काय ?

👇👇👇👇

घरकुल साठी अर्ज करा इथे क्लीक करा

अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांना घरकुलाचा देण्यासाठी राज्य शासनामार्फत रमाई आवास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला १ हजार घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले लाभ आहे. त्यापैकी
समाजकल्याण जिल्ह्याला १००० चे उद्दिष्ट, अर्ज मात्र ५०१ प्राप्त

20240131 115825

■ २०२३-२४ या वर्षांचे रमाई घरकुल योजनेंतर्गत एक हजार घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यापैकी समाजकल्याण विभागाकडे केवळ ५०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. तालुकानिहाय उद्दिष्ट विभागाकडे केवळ ५०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्याला घरकुलाची गरज आहे. त्यांनी ग्राम पंचायतीमध्ये संपर्क साधून घरकुलाचा लाभ घ्यावा. घर ही मानवाची अत्यावश्यक गरज
आहे. मात्र, गरीब कुटुंबाला पक्के घर बांधणे शक्य नाही. त्यामुळे कुडाच्या किंवा कच्च्या घरातच राहावे
लागते. अशा कुटुंबाला बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य
घर

घरकुल यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कोणती कागदपत्रे आवश्यक ?
housing scheme देण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत घरकुलाच्या योजना राबविल्या जातात. केंद्र शासनामार्फत सर्व नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते, तर
राज्य शासनामार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व
ओळखपत्र, रहिवासी दाखला, जातीचा दाखला,
दोन फोटो, मोबाइल क्रमांक, डिजिटल सातबारा, रेशन
कार्ड उत्पन्नाचा दाखला, बँक ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र योजना पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे राबविल्या जातात. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्या कुटुंबाला घरकुलाचा
housing scheme  लाभ मिळण्यास विलंब होत आहे, अशा कुटुंबाला या योजनांतर्गत लाभ आवश्यक आहेत. रमाई आवास
योजनेच्या अर्जासोबत ही कागदपत्रे जोडावी लागतात. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकामधील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो.

■ म्हणजेच अजूनही ४९९ लाभार्थ्यांना घरकुल
मिळण्याची संधी उपलब्ध आहे. त्यांनी जवळपासच्या
ग्रामपंचायतीत संपर्क करण्याची गरज आहे. अर्ज
करणाऱ्याला घरकूल मिळेल.

घरकुलासाठी अर्ज कसा करायचा?
ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवकाकडून रमाई घरकुल योजनेसाठी असणारा अर्ज भरून घ्यावा. निवड झालेल्या यादीत तुमचे नाव असेल तर या योजनेंतर्गत तुम्हाला घरकुलाचा लाभ दिला जातो. घरकूल मंजूर
झाल्यानंतर संबंधिताच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा केला जाते. त्यानंतर टप्प्या टप्प्याने घरकुलाचे हप्ते मिळण्यास सुरुवात होतात.

अर्ज प्राप्त लाभार्थ्यांची नेमकी पात्रता काय?
housing scheme : घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी संबंधित व्यक्ती अनुसूचित जाती.किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावी. महाराष्ट्रातील रहिवासी असावी. यापूर्वी त्याने कोणत्याही योजनेंतर्गत
घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेंतर्गत १ लाख ५० हजार रुपये एवढे अनुदान मिळते. पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेंतर्गत लाभ दिला जाते, हे विशेष.

👇👇👇👇

घरकुल साठी अर्ज करा इथे क्लीक करा

Leave a Comment