Join WhatsApp Group

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! शेतकऱ्यांनो कडबा कुट्टी मशीन योजनेची ए टू झेड माहिती पहा एका क्लिकवर | Kadaba kutti machine scheme

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! शेतकऱ्यांनो कडबा कुट्टी मशीन योजनेची ए टू झेड माहिती पहा एका क्लिकवर | Kadaba kutti machine scheme

Kadaba kutti machine scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई व म्हशी आपल्याला पाहायला मिळतात अनेक जण पशुपालन व्यवसाय आणि दूध व्यवसाय करत असतात अशावेळी जनावरांचा चारा खूप मोठा महत्त्वाचा विषय आहे जनावराचा चारा देण्यासाठी शेतकऱ्यांना बराच वेळ खर्ची होत असतो आणि चाऱ्याचे तुकडे करण्यासाठी चारा बारीक करण्यासाठी शेतकऱ्याच्या इतर काम करण्यात वेळ मिळत नाही आणि यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कडबा कुट्टी योजनेसाठी व अंमल अमलात आणण्यासाठी काय आहे योजना आपण पुढे पाहूया सविस्तर माहिती.

 

👇👇👇👇

राज्यातील या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ…! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

 

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार दरवर्षी कडबा कुट्टी योजना राबवत असते पण ती योजना खरंच शेतकऱ्यापर्यंत जाते का याकडे कोणीही लक्ष देत नाही त्यासाठी आता सरकारने एक मोठं पाऊल उचलला आहे प्रत्येक शेतकऱ्यांना कडबा कुट्टी चा लाभ मिळालाच पाहिजे त्यासाठी {Kadaba kutti machine scheme} सरकारने एक नवीन योजना आणि नवीन अंमलबजावणी केली आहे त्यासाठी या योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला कडबा कुट्टी मशीन मिळणारच आहे.

सरकारने कडबा कुट्टी योजनेसाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज मागविले जात आहेत यातून शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान देऊन कडबा कुट्टी मशीन देण्यात येणार आहे त्यासोबत एक विद्युत मोटर ही मिळणार आहे आणि या कडबा कुट्टी मुळे शेतकऱ्याचा खूप कमी वेळ जास्तीचा फायदा होणार आहे आणि चारा बारीक केल्यामुळे जनावराच्या खाण्यासही मदत होईल आणि चाराही वायाला जाणार नाही आणि जनावराला पचन होण्याची मदत होईल यासाठी शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

तर या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात…

या{Kadaba kutti machine scheme}  योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तो शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे आणि अर्जदाराचे आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे अर्जदाराचे वय अठरा वर्षे चा पुढील पाहिजे.

यासाठी लागणारे कागदपत्रे..

या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि जमिनीचा सातबारा आठ उतारा आधार कार्ड बँक खाते इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

अनुदान किती मिळेल…?

कडबा कुट्टी योजनेसाठी 50 ते 75 टक्के अनुदान जर समजा ही कडबा कुट्टी मशीन वीस हजार रुपयाला खरेदी केली तर त्यावेळेस योजनेच्या माध्यमातून १० हजार इतकी रक्कम देण्यात येईल.

👇👇👇👇

कडबा कुट्टी मशीन साठी येथे ऑनलाइन अर्ज करा

 

आता पाहूया अर्ज कोठे करायचा आणि कसा करायचा…?

महाराष्ट्र शासनाकडून अनेक योजना राबवण्यात येतात आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या mahadbt https//Maharashtra gov.in/farmer या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि कडबा कुट्टी योजनेसाठी देखील याच पोर्टलवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला लॉगिन करायचा आहे जर तुम्ही या आधी नोंदणी केली नसेल तर नवीन अर्जदार नवीन बटनावर नोंदणी बटनावर क्लिक करून त्यानंतर नोंदणी करायचे आहे आणि यानंतर तुम्ही होम पेजवर येऊन पुढील प्रक्रिया करायचे आहे.

पुढे लॉगिन करून अर्ज करा या पर्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक पुन्हा नवीन पेज लोड होईल त्यामध्ये कृषी यंत्रणा पुढील बाबी निवडा या बटणावर क्लिक करा त्यानंतर पुढे एक अर्ज उघडेल त्यासाठी पहिला पर्याय मध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर पुढच्या पर्यायांमध्ये मनुष्याचेलित अवजारे हा पर्याय निवडायचा आहे आणि नंतर पुढील स्लाईट मध्ये कटर सिडरची निवड करा हा पर्याय निवडल्यानंतर स्क्रीनवर मशीनचे प्रकार दिसतील आणि आपल्याला आवश्यक असलेल्या साईटनुसार मशीनचे पर्याय निवड करा त्यानंतर खाली एक सूचना असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर जतन करा आणि यानंतर या अर्जासाठी 23 ते 60 पैशाचे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्ही हा फॉर्म सबमिट होईल आणि या योजनेचा तुम्ही अशाप्रकारे लाभ घेऊ शकता.

 

Leave a Comment