Join WhatsApp Group

kusum solar pump : या जिल्ह्याची कुसुम सोलर पंपाची यादी आली, येथे पहा गावानुसार याद्या

 kusum solar pump : या जिल्ह्याची कुसुम सोलर पंपाची यादी आली, येथे पहा गावानुसार याद्या

kusum solar pump नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी चौकशी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना ही राज्यात मागील चार वर्षापासून राबविण्यात येत आहे कुसुम सोलार पंप योजनेचा अंमलबजावणी मध्ये महाराष्ट्र सरकारने देशात आघाडी घेतली असून आजपर्यंत एकूण ७१ लाख ९५८ सौर पंप शेतकऱ्याच्या शेतावरती बसवण्यात आले आहेत.

kusum solar pump तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जिल्ह्याचे कुसुम सोलर पंप योजनेची पात्र यादी पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी यावर खाली दिलेली लिंक क्लिक करून तिथे जाऊन आपला जिल्हा निवडून तुम्ही यादी पाहू शकता.

या कुसुम सोलापूर योजनेच्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचे पंपासाठी अर्ज केला होता त्या अर्जाचे टेटस पाहता येणार आहे आणि या यादीतील पडताळणी पूर्ण झाल्यास सर्व शेतकऱ्यांना लवकरच सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन देण्यात येणार आहेत.

 

येते जिल्हा निहाय यादी डाऊनलोड करून पहा

 

अधिक माहिती पाहण्यासाठी यावर क्लिक करा

Leave a Comment