Join WhatsApp Group

राज्यातील सर्व मुलींना मिळणार 01 लाख रुपये लेक लाडकी योजना असा करा अर्ज | lek ladki Yojana apply 2023

राज्यातील सर्व मुलींना मिळणार एक लाख रुपये लेक लाडकी योजना असा करा अर्ज : lek ladki Yojana apply 2023

lek ladki Yojana apply 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील व राज्यातील मुलीसाठी सुरू केलेली सर्वात मोठी योजना म्हणजे लेक लाडकी योजना या योजनेच्या अंतर्गत मुलींना अठरा वर्षे पूर्ण झाल्यास राज्य सरकार एक लाख रुपये दिले जात आहे नाराज आहेत या योजनेचे पात्रता व अर्ज करण्याची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत.

राज्यातील लेक लाडकी योजनेबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्र शासन गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या मुलींना त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत सर्व खर्च महाराष्ट्र सरकार एकूण पाच हप्त्यांमध्ये करणार आहे तसेच वयाचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला 75 हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे जेणेकरून त्या मुलीचे शिक्षण किंवा इतर आर्थिक गोष्टी व इतर खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार lek ladki Yojana apply 2023  नाही.

👇👇👇👇

फोन पे वरून आता 5 लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन फक्त दहा मिनिटात मिळवा | phone pay personal loan

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांनी अर्थसंकल्पांमध्ये 2023 आणि 24 साठी लेक लाडकी या योजनेची रक्कम वाढवून सुमारे एक लाख रुपये पर्यंत केलेली आहे राज्यातील सर्व गरीब आणि आर्थिक मागास कुटुंबातील मुलींना सरकार करून ही मदत दिली जाणार आहे आणि राज्यातील मुलीच्या सक्षमीकरणासाठी मुलींना शिक्षणासाठी किंवा पुढील वाटचालीसाठी आर्थिक मदत म्हणून हा शासनाचा एक मुख्य उद्देश असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आला आहे lek ladki Yojana apply 2023.

 • लेक लाडकी योजनेच्या त्याबद्दल बोलायचे झाल्यास गरीब मुलींना शिक्षणासाठी व इतर बाबीसाठी आर्थिक मदत देणे मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये दिले जात आहेत.
 • ज्यावेळी मुलगी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेते त्यावेळी तिच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जात आहेत.
 • जेव्हा मुलगी इयत्ता सहावी मध्ये झाली तेव्हा तिच्या खात्यावर सात हजार रुपये जमा केले जातील.
 • आणि जेव्हा मुलगी अकरावी मध्ये गेल्यानंतर मुलीच्या खात्यावर आठ हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
 • आणि शेवटच्या हप्ता म्हणजे मुलगी 18 वर्षे पूर्ण होत्या वेळीच तिच्या खात्यावर सरकार 75 हजार रुपये जमा करणार आहे.

या योजनेचा अद्याप ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे सुरू झालेले आहे परंतु लवकर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि सर्व पात्र उमेदवार आपला अर्ज करू या योजनेसाठी करणार आहेत या योजनेचा मूळ उद्देश असा आहे की गोरगरीब मुलींना किंवा त्यांच्या कुटुंबातील आर्थिक मदत करणे हा उद्देश आहे.

👇👇👇👇

अखेर या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती योजनेचा लाभ

 

लेक लाडकी योजनेचा लाभ कुणाला मिळणार आहे ?

 • आणि लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • पिवळ्या केशरी रंगाचे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र असेल.
 • लाभ घेण्यासाठी मुलगी ही दारिद्र्यरेषेखालील किंवा मागासवर्गी असावी.
 • इन्कम टॅक्स किंवा इतर कोणत्याही कर कुटुंबातील भरले जाणारे कुटुंब यासाठी पात्र नसेल.
 • लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक नसावे.

 

Leave a Comment