Join WhatsApp Group

Lek ladki Yojana Maharashtra 2023 : राज्यातील सर्व मुलींना मिळणार 1 लाख रुपये लेक लाडकी योजना असा करा अर्ज 

Lek ladki Yojana Maharashtra 2023राज्यातील सर्व मुलींना मिळणार 1 लाख रुपये लेक लाडकी योजना असा करा अर्ज

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील मुलीसाठी सुरू केलेली सर्वात मोठी योजना म्हणजे लेक लाडकी योजना या योजनेच्या अंतर्गत मुलींना अठरा वर्षे पूर्ण झाल्यास एक लाख एक हजार रुपये दिले जात आहेत या योजनेची पात्रता अर्ज करण्याची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती खाली आपण सविस्तर पाहूया.

Lek ladki Yojana Maharashtra 2023 लेक लाडकी या योजनेबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्र शासन गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या मुलींना त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत सर्व खर्च महाराष्ट्र सरकार एकूण पाच हप्त्यांमध्ये देत आहे तसेच वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे जेणेकरून मुलीचे शिक्षण किंवा इतर आर्थिक बाबीसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

बातमी आनंदाची..! आता शेतकऱ्यांना डिझेलचा त्रास संपला, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च…

 

Lek ladki Yojana Maharashtra 2023 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अर्थसंकल्पामध्ये 2023 साठी लेक लाडकी योजना याची रक्कम वाढवून सुमारे एक लाख रुपये पर्यंत केली आहे या राज्यातील सर्व गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र सरकारकडून ही मदत दिली जात आहे राज्यातील मुलीच्या सक्षमीकरणासाठी मुलींना शिक्षणासाठी किंवा पुढील वाटचालीसाठी ही आर्थिक मदत देणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आला आहे.

  • लेक लाडकी योजनेच्या योजनेबद्दल जर बोलायचं झाल्यास गरीब मुलींना शिक्षणासाठी व इतर बाबीसाठी आर्थिक मदत देणे मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये दिले जात आहेत.
  • ज्यावेळी मुलगी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेते त्यावेळी तिच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये केले जमा केले जात आहेत.
  • जेव्हा मुलगी इयत्ता सहावी मध्ये जाते तेव्हा तिच्या खात्यावर सात हजार रुपये जमा केले जाणार आहेत
  • आणि जेव्हा मुलगी अकरा मध्ये गेल्यानंतर मुलीच्या खात्यामध्ये आठ हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
  • आणि शेवटच्या टप्प्यात मुलगी 18 वर्षे पूर्ण होईल त्यावेळी तिच्या खात्यामध्ये 75 हजार रुपये जमा केले जात आहेत.

या योजनेसाठी अद्याप ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे सुरू नाही परंतु लवकरच या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि सर्व पात्र उमेदवार आपला अर्ज करू शकणार आहेत या उजनी योजनेचा मूळ उद्देश गोरगरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत करणे आणि शिक्षणासाठी त्यांना प्रवर्त करणे हाच आहे.

राज्यातील २४ जिल्ह्यात 2216 कोटी अग्री पिक विमा मंजूर 1690 कोटी वितरित :कृषी मंत्री धनंजय मुंडे 

 

 

Leave a Comment