Join WhatsApp Group

राज्यातील या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ…! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर loan waiver

राज्यातील या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ…! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर loan waiver

नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाची कर्जमाफी शेतकरी कर्ज योजना जाहीर केली आहे पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना हा दिलासा देण्याचा सरकारचा योजनेचा उद्देश loan waiver आहे.

 

या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये पहा

loan waiver 1 एप्रिल 2015 ते मार्च 31 मार्च 2019 दरम्यान घेतलेली दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ केले जाईल यामध्ये अल्पकालीन पीक कर्ज आणि पुनर्गठीक पीक कर्जाचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

👇👇👇👇

राज्यातील सर्व मुलींना मिळणार 01 लाख रुपये लेक लाडकी योजना असा करा अर्ज | lek ladki Yojana apply 2023

आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची गरज नाही सरकारकडून कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल राष्ट्रीय कृती व्यावसायिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्रामीण बँक आणि इतर पत सहकारी संस्थेचे कर्ज माफ केली जाईल.

कोण आहे पात्र: ज्या शेतकऱ्यांनी पिकासाठी पीक कर्ज घेतले आहे आणि विविध कारणामुळे ते परतफेड करू शकत नाही त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे काही उच्च उत्पन्न व्यक्ती जसे की मंत्री खासदार आमदार वरिष्ठ सहकारी अधिकारी बँक संचालक इत्यादींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाहीत.

शेतकऱ्यांसाठी ही आहे प्रक्रिया.

  • कर्ज खात्याची आधार क्रमांक लिंक करा
  • बँक त्यांच्या कर्जाच्या रकमेसह पात्र शेतकऱ्याची यादी प्रसिद्ध करीन प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आयडी मिळेल.
  • शेतकरी आपले नाव आधार आणि कर्जाची रक्कम आपलं सरकार सेवा केंद्रावर पडू शकतात.
  • तपशील जोडल्यास माफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात आपोआप जमा होईल.
  • तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचे उद्दिष्ट दोन लाख रुपयापर्यंत थकीत पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा उद्देश आहे.
  • कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट आज तारीख करून ही प्रक्रिया सोपी आणि योग्य पारदर्शक आहे.

👇👇👇👇

फोन पे वरून आता 5 लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन फक्त दहा मिनिटात मिळवा | phone pay personal loan

 

 

Leave a Comment