Join WhatsApp Group

Maharashtra cotton Big News – कापूस बाजारात तेजी कायम, कापसाचे भाव 8 हजरांचा टप्पा गाठणार तज्ञांचे मत..?

Maharashtra cotton Big News – कापूस बाजारात तेजी कायम, कापसाचे भाव 8 हजरांचा टप्पा गाठणार तज्ञांचे मत..?

 

Maharashtra cotton Big News राज्यात सध्या कापसाचे भाव वाढतांना दिसत आहे, मात्र शेतकऱ्यांच्या मनात पडलेला प्रश्न म्हणजे, पुढील काळात कापसाचे बाजारभाव 8 हजारांचा टप्पा पार करतील का? आपण आज या लेखात पाहूया…?

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, महाराष्ट्र राज्य हे पांढऱ्या सोन्याचे राज्य म्हणून, ओळखलं जात. महाराष्ट्र राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह, खांदेशात, बहुतांश कापसाचे उत्पन्न घेतले जातात. Maharashtra cotton Big News

शिंदे सरकारची मोठी घोषणा..!! शेतकऱ्यांना मिळणार थेट 2 लाखांचे. अनुदान; लगेच पहा संपूर्ण माहिती

पुढील काहीच दिवसात कापसाचे भाव 8 हजारांचा टप्पा गाठतील असं, कापूस बाजारातील तज्ञांनी म्हणलं आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यानी कापूस विक्रीची गाई करू नये, असे आवाहन कापूस बाजारातील तज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे..?

 

 

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात वाढ होतांना दिसत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला सर्वात स्वस्त दर मिळत असल्यामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.. या मुळे कापूस बाजारात तेजी करू शकते, असं बाजारातील जाणकारांनी सांगितलं आहे..?

23 फेब्रुवारीनंतर या नागरिकांचे खातेधारकांचे खाते होणार बंद,हे काम नक्की करा

 

मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी कापसाच्या भावात 200 ते 300 रुपयांची वाढ बगायला मिळाली, मात्र कापूस बाजारातील अभ्यासकांच्या मते, पुढील महिन्यात कापसाचे भाव आणखीन 10 ते 15 टक्क्यांनी वाढू शकतात, म्हणजे कापसाचे भाव 8 हजारांच्या दरम्यान करू शकतात. असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे, तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विकायला गाई करू नये..? Maharashtra cotton Big News

Leave a Comment