Join WhatsApp Group

Mahavitran Solar Pump 2024 : या शेतकऱ्यांना महावितरण देणार दोन लाख सोलर पंप ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय.

Mahavitran Solar Pump 2024 : या शेतकऱ्यांना महावितरण देणार दोन लाख सोलर पंप ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय.

Dushkal Madat

Mahavitran Solar Pump 2024
Mahavitran Solar Pump 2024

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Mahavitran Solar Pump : या शेतकऱ्यांना महावितरण देणार दोन लाख सोलर पंप ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
Mahavitran Solar Pump नमस्कार शेतकरी मित्रांनो महावितरणाच्या माध्यमातून आता राज्यांमध्ये दोन लाख सोलर पंप लावले जाणार आहेत शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि सोलर पंप नेमके शेतकऱ्यांना दिले जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत दिले जाणारे सोलर पंप लावण्यासाठी एजन्सी म्हणून महावितरण याची निवड करण्यात आलेली आहे 9 जानेवारी 2020 रोजी यांच्या संदर्भातील एक अधिकृत पत्र निर्गमित करण्यात आलेले होते आणि आता महाऊर्जाच्या माध्यमातून लावले जाणारे सोलर पंप.

Mahavitran Solar Pump शासनाला नवीन मंजूर केल्यामुळे एक लाख सोलर पंप हे महावितरणाच्या माध्यमातून लावण्यासाठी 9 जानेवारी 2023 रोजी कमी करण्यात आलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी ज्याच्या जोडणीसाठी अर्ज केलेले कोटेशन बर अशा शेतकऱ्यांना महावितरणाच्या माध्यमातून हे सोलर पंप दिले जाणार आहे 19 जानेवारी 2019 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून महावितरणाला पुढील योजना राबवण्यासाठी निवडलेजन्सी म्हणून जाहीर केलेले होते आणि मंजूर केलेले जे दोन लाख पंप आहेत ते या ठिकाणी लावण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी महावितरणाच्या माध्यमातून सोलर पंप दिल्या जाणार आहे याच्या ऐवजी आता महा ऊर्जा कडे अर्ज केलेले शेतकऱ्यांचे सुद्धा महावितरणाच्या माध्यमातून सोलर पंप दिले जाणार आहेत याच्यासाठी महाऊर्जा ना पी एम कुसुम घटक साठीच्या पोर्टल वरती महावितरण कंपनी ला तातडीने राक्षस द्यावा सदर पोर्टल वरती अर्जदाराची एक श्रेष्ठ सूची राहील त्याच तेच टाका सूचीनुसार महावितरण कंपनी सौर पंप वाटण्यासाठी निवड करणार.Mahavitran Solar Pump

Dushkal Madat

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment