Join WhatsApp Group

Maratha reservation : या जिल्ह्यात 3 लाख 9 हजार कुणबी नोंदी; तुम्हाला पण तुमची नोंद सापडत नाही, तर मग इथे सर्च करा

Maratha reservation : या जिल्ह्यात 3 लाख 9 हजार कुणबी नोंदी; तुम्हाला पण तुमची नोंद सापडत नाही, तर मग इथे सर्च करा

जय शिवराय मित्रांनो मराठा समाजाला कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देणेच्या अनुषंगाने अभिलेखाची तपासणी तसेच प्रशासनाकडून नोंदी तपासण्यात आहेत अद्याप 3 लाख 9 हजार 639 नोंदी कुणबी आढळल्या आहेत राज्यातील यांनी सर्वाधिक नोंदी आहेत थोड्यात काही दिवसात सर्व मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे तसेही एकनाथ शिंदे यांनी म्हटल आहे

Maratha reservation मराठा समाजाला मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धत निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यात वाढवण्यासाठी आली आहे त्यानुसार जिल्हाधिकार्यालय विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असून ज्या त्या जिल्ह्यात आणि तालुके स्थळावर सर्व कार्यालयात अभिलेख तपासणी ही कार्यवाही सुरू आहे.

 

या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ…! पात्र शेतकऱ्यांची यादी झाली जाहीर

 

तहसील कार्यालय भुमिअभिलेख कार्यालयाच्या स्तरावर पेरिपत्रक कुळ नोंदवही हक्क नोंदक कोतवाल बुक नक्कल टिप्पण बुक योजना बुक तपासणी कार्यवाही विद्या पातळीवर करण्यात आली आहे पंधरा तालुक्यांमध्ये 1948 ते 1967 या कालावधीत एकूण 82 लाख 18 हजार 854 अभिलेख नोंदणी तपासण्यात आले आहेत.

Maratha reservation त्यात कुणबी जात च्या 3 लाख 9 हजार 829 मध्ये आढळल्या अभिलेखाची तपासणी व अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबत कारवाई विहित करण्याबाबत पूर्ण करण्यासाठी या कामाला गती मिळावी त्यासाठी व समन्वयासाठी जिल्हाधिक कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असून महसुली अभिलेख शिक्षण विभाग व इतर शासकीय विभागाकडून अभिलेख वगळता कुणबी मराठा जातीचे अभिलेख किंवा पुरावे असल्याचे नागरिक विशद कक्षात माहिती द्यावी असे  जिल्हा प्रशिक्षण केले आहे.

  • या विभागात केली तपासणी
  • जिल्ह्यातील शैक्षणिक विभाग
  • पोलीस विभाग
  • कारागृह विभाग
  • जिल्हा उपनिबंधक
  • इतर सर्व संबंधित यंत्रणा

या बँकेने ओढून आणलेली कार मिळते फक्त 1 लाखात ग्राहकांची उडाली झुंबड…| union bank

Leave a Comment