Join WhatsApp Group

तुरीचे बाजार भाव लवकरच 10,000 रुपयांवर नवीन मालाची आवक वाढल्यानंतर भाव असेच राहणार..? पहा काय म्हणतात व्यापारी market price tur

तुरीचे बाजार भाव लवकरच 10,000 रुपयांवर नवीन मालाची आवक वाढल्यानंतर भाव असेच राहणार..? पहा काय म्हणतात व्यापारी market price tur

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव तर महत्त्वाचं खरीप पिक दूर आहे आणि सोयाबीन आणि कापूस राज्यभरात हे मोठ्या पीक प्रमाणावर घेतलं जातं मात्र यंदा तू उत्पादनात 50 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात कमी पाऊस आणि हवामान बदलामुळे कीटकांचे आक्रमक ही मुख्य कारणे आहेत आणि त्यामुळे यावर्षी तूर उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे.

market price tur सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर तुर पिकाची काढणी करत आहेत आणि पुष्कळजळ पीक घेतल्यानंतर लगेच त्याची विक्री करण्यासाठी चोर ही बाजार मध्ये विक्री करण्यासाठी नेत आहेत.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने तूर आवक वाढले आहे परंतु बाजार भाव अजूनही दबाव खाली आहेत सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल भाव सध्या तुरीला मिळत आहे परंतु लवकरच तुरीचे भाव हे दहा हजारावर जातील असे काही व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

market price tur सहा जानेवारी रोजी अकोला लिलावात तुरीला किमान सात हजार रुपये प्रतिक्विंटल तर कमाल 9500 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

व्यापाऱ्याचे म्हणणे आहे की केंद्र सरकारने तूर आहे तिला परवानगी दिल्याने देशांतर्गत उपलब्ध वाढल्याने स्थानिक किमतीवर दबाव आला अजून कापणी बाकी असल्याने आवक आणखी वाढणार आहे परंतु दर साला प्रमाणे यावर्षी तुरीचे प्रमाण 50% नी घट झाली आहे असं काही तज्ञ शेतकऱ्यांनीही त्यांचे मत व्यक्त केला आहे.

त्यामुळे आवश्य गेला पोचली की शेतकऱ्याचं काय भाव मिळणार काही माहीत नाही परंतु सध्या तुरीचे दर हे नऊ हजार दोनशे तीनशे रुपये प्रतिक्विंटल आहेत.

राज्य सरकारने योग्य पवन धोरणाद्वारे तुरदाराला पाठिंबा देण्यासाठी अक्षय करावा लागेल देशांतर्गत दर सुधारण्यासाठी निर्यात प्रस्थान उपाशी शेतकऱ्याला हवे आहेत निर्यात झाली तर तुरीचे भाव हे नक्कीच वाढतील आणि शेतकऱ्याला त्यापासून फायदाही होईल.

 

सरकारी योजनेच्या माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या

 

 

 

Leave a Comment