Join WhatsApp Group

Maruti Swift ‘इथून’ खरेदी करा स्विफ्ट, एक रुपयाची GST लागणार नाही, फक्त 5 लाखात मिळेल तुम्हाला हि कार.

Maruti Swift ‘इथून’ खरेदी करा स्विफ्ट, एक रुपयाची जीएसटी लागणार नाही, फक्त 5 लाखात मिळेल तुम्हाला हि कार.

Maruti Swift नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचा किंवा माणसाचा एक स्वप्न असतं की एक प्रत्येकाला फोरविलर गाडी असावी वाटते तर ती कंपनी तुमचं स्वप्न साकार करणार आहे ते पण अगदी कमी पैशांमध्ये तुम्हाला ही गाडी उपलब्ध होणार आहे त्या गाडीमध्ये विविध नवीन फीचर्स आणि चांगल्या प्रकारचे मायलेज ही गाडी तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये बाजारात उपलब्ध झालेली आहे मित्रांनो तर खाली पाहूया सविस्तर माहिती.

मारुती सुझुकी इ फोर व्हीलर सेगमेंट मध्ये सध्या आघाडीची कंपनी बनली आहे मागील काही दिवसात या कंपनीची कार इमेजच्या विक्री प्रचंड वाढ झपाट्याने पाहायला मिळत आहे मारुतीच्या विविध कार बाजारात आलेले आहेत यातील एक लोकप्रिय कार म्हणजे तिचं नाव आहे स्विफ्ट मारुती स्विफ्ट ची मोठी क्रेज आपल्याला पाहायला मिळत आहे.

 

आजचे सोयाबीन बाजार भाव 1000 रुपये वर जाणार सरकारची मोठी घोषणा

 

Maruti Swift मारुतीच्या या कारची विक्री देखील खूप जास्त आहे आता कंपनी देखील जबरदस्त सुविधा सुरू केले आहे याअंतर्गत जर तुम्ही मारुती स्विफ्ट खरेदी केली तर तुम्हाला एक रुपया देखील जीएसटी भरावा लागणार नाही त्यामुळे खूप स्वस्तात तुम्हालाही कार देखील घेता येईल तर चला याबद्दल सविस्तर आणि माहिती जाणून घेऊया.

कंपनीने आता आपल्या देशात जवान अर्थात जे लोक सुरक्षा दलात असून देश सेवा करत आहेत त्यांच्यासाठी स्विफ्ट कार कॅन्टीन स्टोअर डिपारमेंट म्हणजे सीएसडी मध्ये देखील उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे येथून अतिशय स्वस्त दरात स्विफ्ट खरेदी करता येणार आहे चला या किमतीत कमी किमतीत काय आहे गाडी एकदा पाहूया.

मारुती स्विफ्ट lxi:csd मध्ये तब्बल 86 हजार ते एक लाख रुपये पर्यंत बचत होते इतक्या कमीत कमी होऊन किमतीत उपलब्ध आहेत स्विफ्ट lxi मॅन्युअल बेस बेरियंट सीआयडीमध्ये csd मध्ये पाच लाख 13 हजार 370 रुपये उपलब्ध आहे शोरूम मध्ये सामान्य ग्राहकांनी ही कार घेतली तर तिची किंमत पाच लाख 99 हजार 450 पर्यंत जाते म्हणजेच जर स्विफ्ट मॅन्युअल ही कॅन्टीन स्टोरी वरून खरेदी केली तर  86000 रुपयाची बचत होईल.

 

बातमी कामाची…! फक्त एका मिनिटात पाणी खळाखळा उकळेल, आजचे स्वस्तात शॉकप्रूफ वॉटर हिटर घरी आणा…

 

Maruti Swift ही lxi,vxi,zxi या या चार चार वेरियंटमध्ये सीएनजी ऑप्शन केवळ vxi आणि zxi ट्रीमध्ये येतो मारुती स्विफ्ट मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असून ते 90ps पावर आणि 113 nm टॉर्क जनरेट करते मारुती स्विफ्ट मध्ये 268 लिटरची बूट पैसे मिळते या चारच्या मालेजाबाबत पाहिले तर पेट्रोल फेरीयंट 22kmpl आणि cng फेरियंट 30.90/kg इतकी मायलेज देते.

 

 

Leave a Comment