Join WhatsApp Group

बापरे ? कापसाला मार्च मध्ये एवढा भाव मिळण्याचे संकेत, पहा बाजार अभ्यासकांनी काय सांगितले ? mcx cotton live

बापरे ? कापसाला मार्च मध्ये एवढा भाव मिळण्याचे संकेत, पहा बाजार अभ्यासकांनी काय सांगितले ? mcx cotton live

mcx cotton live : या चालू हंगामात देखील कापूस बाजारभाव फारच दबावात आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या बाजार भावात नॉर्मल सुधारणा पाहायला मिळाली आहे.

जागतिक बाजाराचा विचार केला असता तेथे बाजारभावात चढ-उतार सुरू आहे. मात्र जागतिक बाजारात सुरू असलेली परिस्थिती आगामी काळात बाजार भावाला आधार देणार हे स्पष्ट होत आहे.

परिणामी देशांतर्गत बाजारात देखील कापसाला चांगला भाव मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. आगामी काळात बाजार भावात सुधारणा होण्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत.

कापसाला सध्या काय भाव मिळतोय ?

देशांतर्गत बाजारात गेल्या दोन दिवसांमध्ये कापसाचे भाव शंभर रुपयांनी वधारले आहेत. ही एक गोष्ट शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.

 

📢 हे पण वाचा :-

एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद,अजित पवार यांची मोठी घोषणा

 

बाजारभावात सुधारणा होत असल्याने आगामी काळात आणखी भाव कडाडणार अशी भोळी भाबडी अशा शेतकऱ्यांना देखील लागली आहे.

mcx cotton live
सध्या बाजारात 7000 ते 7400 या दरम्यान कापसाची विक्री होत असून सरासरी बाजार भाव 7,200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

विशेष बाब अशी की, काही बाजार समित्यांमध्ये कमाल बाजारभाव 7500 प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचला आहे. अशातच आता जाणकार लोकांनी यामध्ये आणखी वाढ होणार अशा आशावाद व्यक्त केला आहे.

किती वाढणार भाव ? : बाजार अभ्यासाकांनी म्हटल्याप्रमाणे, कापसाच्या सरासरी बाजारभावात आणखी 200 ते 300 रुपयांची वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणजेच कापसाचे सरासरी भाव 7500 प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचतील

असे तज्ञांनी म्हटले आहे. तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे सध्या जागतिक बाजारात कापूस महाग विकला जात आहे. तसेच आपल्या देशात कापसाचे भाव जागतिक बाजाराशीं तुलना केली असता 2250 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत

स्वस्त पाहायला मिळत आहेत. यामुळे आपल्या देशातील कापसाला मागणी आहे. विशेष म्हणजे आगामी काळात देखील ही मागणी टिकून राहील अशी आशा आहे.

 

📢 हे पण वाचा :-

मराठा आंदोलनाचा सिनेस्टाईल थरार; तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक; पाहा VIDEO

 

परिणामी बाजारभावात सुधारणा होत आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार आगामी काळात कापसाला 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळू शकतो असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. परिणामी शेतकऱ्यांनी कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री केली पाहिजे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

Leave a Comment