Join WhatsApp Group

msrtc big news :तुमच्याकडे खिशात पैसे नाही, तरी करा एसटीने प्रवास कसे होणार शक्य

msrtc big news :तुमच्याकडे खिशात पैसे नाही, तरी करा एसटीने प्रवास कसे होणार शक्य

msrtc big news  नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य परिवहन महामंडळ आता डिजिटल होऊ लागले आहे यामुळे खिशात पैसे नसताना एसटीचा प्रवास करता येणार आहे परिवहन महामंडळाने ही सुविधा सुरू केली आहे पुणे विभागात 14 आगारात डिजिटल सुविधा सुरू झाली आहे.

msrtc big news  महाराष्ट्र मध्ये एसटीने प्रवास करणार याची संख्या जास्त आहे राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रत्येक शहरातच नाही तर गावातही जोडले गेले आहेत गाव तिथे एसटी अशी घोषणा महामंडळाने केली होती ग्रामीण भागात एसटीचा मोठा आधार प्रवचन आहे आता परिवहन महामंडळ काळाप्रमाणे बदलत आहे नवीन नवीन सुद्धा एसटीमध्ये पण दिल्या जात आहेत परंतु एसटी महामंडळ मोठ्या शहरांमध्ये स्लीपर कोच बसेस सुरू केले आहेत तर नवीन बसेसची खरेदी होत आहे आता महामंडळाने डिजिटल सुद्धा झाले आहे म्हणजे तुमच्या खिशात पैसे नसताना तरीसुद्धा तुम्ही एसटीने प्रवास करता येणार आहे ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध केली आहे यामुळे सुट्ट्या पैशाची कटकट संपली आहे.

काय आहेत नेमकी सुविधा

msrtc big news  ऑनलाइन जमाना आला आहे खिशात पैसे नसताना खरेदी करता येते खिशात पैसे नसताना रेल्वे प्रवास किंवा खाजगी बसणे प्रवास करता येतो आता एसटी महामंडळाने सुविधा दिली आहे एसटी बस मध्ये आता क्यूआर कोडची सुविधा सुरू करण्यात आली असून यामुळे ऑनलाइन टिकिट बस मध्ये काढता येणार आहेत पुणे विभागात हे सुद्धा सुरू झाली आहे पुणे शहरात यापूर्वी पीएमसीएल नेही सुविधा सुरू केली होती आता पुणे विभागात 18 ते 20 हजार पेमेंट ऑनलाईनच्या माध्यमातून जमा होऊ लागल्याची माहिती शिवाजीनगर विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर रणवरे यांनी दिली आहे पुणे विभागातील चौदा आगारात ही सुविधा सुरू झाली आहे.

क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तिकीट काढू शकता

आता अनेक जण तिच्यामध्ये पैसे ठेवत नाहीत किंवा ठेवायची गरजही पडत नाही कारण की आता हॉटेलमध्ये जा साध्या कपड्याचे दुकानांमध्ये दहाच्या हॉटेलमध्ये जा टपरीमध्ये जाती तर स्कोड असतो त्यामुळे आता पैशाची खिशात गरज राहिलेली नाही त्यामुळे आता डिजिटल जमाना आल्यामुळे बँकेचे कार्ड किंवा मोबाईल पेमेंट करतात त्यामुळे आता एसटी महामंडळ देखील ही सुविधा तुमच्यासाठी नियोजित केली आहे आता हे कार्ड साफ करून तुम्ही तिकीट देण्याची पद्धत लवकर सुरू करता येणार आहे त्यामुळे आता प्रवासी आणि कंडक्टर या दोघांचाही ताण कमी झाला आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment