Join WhatsApp Group

Msrtc new update today2024:- या नवीन नियमानुसार मोफत प्रवास होणार बंद

Msrtc new update today2024:- या नवीन नियमानुसार मोफत प्रवास होणार बंद

 

Msrtc new update today2024:- एसटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी धक्कादायक बातमी या नवीन नियमानुसार मोफत प्रवास होणार बंद पहा सविस्तर. नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये एसटीने तिकीट सवलती मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत.

Crop Insurance 2024

26 फेब्रुवारी पर्यंत या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार यादीत नाव पहा

Msrtc new update today2024

तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एसटी महामंडळाची लालपरी अर्थात एसटी बस ही ग्रामीण भागासाठी लाईफ लाईन म्हणजेच जीवन वाहिनी बनलेली आहे .

Crop Insurance 2024

2000 हजार रुपये या तारखेला होणार खात्यात जमा लाभार्थी यादी जाहीर

Msrtc new update today2024

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत आणि सर्व सामान्य नागरिकापर्यंत लाल परी ही सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचत आहे हा एसटीचा प्रवास कमी खर्चिक आणि सुरक्षित असल्यामुळे बरेचसे नागरिक एसटीने प्रवास करत असतात तसेच महाराष्ट्र शासन म्हणजेच राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 सामाजिक घटकांना 33% पासून ते 100% पर्यंत मोफत प्रवास देतेMsrtc new update today2024

 

ज्येष्ठ नागरिक भारतीय दिव्यांग पत्रकार तसेच विविध पुरस्कार तसेच महिला कर्करोग व इतर आजार ग्रस्त स्वातंत्र्यसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सहीत महिला सन्मान योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त अशा विविध सवलत धारकांचा यामध्ये समावेश आहे.Msrtc new update today2024

Msrtc new update today2024

घरकुल यादी आली नवीन यादीत तुमचे नाव पहा
मात्र अशातच या तिकीट सवलतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे एस टी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या विविध तिकीट सवलतीमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संखेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. Msrtc new update Today

Leave a Comment